BEST 50+Romantic Love Shayari || प्रेमावर मराठी शायरी 2020||

Best Romantic Love shayari in Marathi for Whatsapp, Facebook,Sharechat, Instagram. etc.
Top Romantic Love Shayari in marathi/प्रेमावर मराठी शायरी.


नमस्कार मित्रांनो, आम्ही खास तुमचा साठी घेऊन आलोय ५०+ romantic love shayari in marathi.

आम्हाला माहीत आहे की आपण कोणाच्यातरी प्रेमात पडले असाल , आणि आत्ता तुम्हाला आपल्या gf ला 
impress करायचे असेल.
 
आम्ही आहोत ना काळजी करण्याची काही गरज नाही.
 फक्त एक काम करा , आपली शायरी आपल्या gf किंवा bf ला share करायला विसरू नका, ती नक्कीच impress होईल .

एकदा पूर्ण ब्लॉग वाचा आणि मग यातील काही मस्त romantic marathi shayari images किंवा  मराठी शायरी text  copy  share करा ,  व्हाट्स अँप चा ही आपण उपयोग करू शकता.

याचा व्यतिरिक्त तुम्हाला मिळेल विविध पोस्ट्स जसे की,
marathi shayari for love, आणि marathi shayari dosti.
Romantic marathi ahayari
मध्ये आम्ही विविध catergories बनवल्या आहेत जसे की
marathi shayari status, जर तुम्हाला टीमचा मित्राला एखादी शायरी पाठवायची असेप तर marathi shayari dosti, marathi shayari dosti type करून आपण आमचे विविध पोस्ट share करू शकता.
तुम्हाला व्हाट्स अँप वर image पाठवायची असपयास अपान,marathi shayari with imag type करून आमचा वेबईस्ट मधन save करू फ्री मध्ये डाउनलोड करू शकता।


चाला मंग शोधा ते अप्रतिम मराठी प्रेमावर शायरी, आणि पाठवा तुमचा प्रेमाला, तिला नक्कीच आवडेल।

Best of luck, तुमचा पुढील वाटचालीला।।

धन्यवाद!🙏🙏👍.

Romantic Marathi shayari love.
आयुष्यात शैवटी आठवणीत राहतात
तीच व्यक्ती छपली असते, जी कुणा दुसर्यासाठी आपल्याला ढुर्लक्ष नाही करत...
आयुष्यात भर सात राहतात .


तुझ्यात मी माझ्यात तु
प्रेम आपले फुलवत राहू.
नजर नको कोणाचे लागायला.
म्हणून अधून मधून भांडत राहू.


किसी को चाहो तो इतना चाहो,
कि किसी और को चाहने की चाहत ही न रहे।

marathi shayari dosti


मैत्रीच्या थोडं पलीकडे
आमचं प्रेम काही वेगळचं आहे
इतरांच्या प्रेमात भांडण असतं,
आमच्या भांडणात प्रेम आहेमाझ तूझ्यावर खूप प्रेम आहे
ते शब्दांत व्यक्त करणं अवघड आहे.
माझ्यापासुन कितीही दूर असेल पण
मी कायम तूझ्याजवळ आहे...


त्या व्यक्तीला कधीच खोटं बोलु नका ज्याला तुमच्या
खोटं बोलण्यावर पण विश्वास आहे...


तुझ्या आणि माझ्या नात्याला नाव नाही,
पण अस्तित्व आहे.
आपले नाते असे आहे जे मला नाकारता येत नाही,
आणि तुला स्विकारता येत नाही. फक्त तुझ्यासाठी.


माझ पिल्लू पण ना..
लय हट्टी आहे...
Kiss पाहिजे म्हणजे पाहिजे च..मि माझी सारी जिंन्दजी
आहे तुला जपणार.


टाईम पास वाला कभी शक नही करता
जो शक करता है। वी कभी टाईम पास नही करता.


A पिल्लू छोट्या छोट्यागोष्टीवर
रागवत नको जाऊ मला तुझ्याबशेबर
प्रेम कशायचं आहे युद्ध नाही.


जा नको बोलू तुलाच पाप लागेल दूर असून इतकं रोमँटिक आहे. जर जवळ आलो तर विचार कर काय होईल...


प्रेम म्हणजे फक्त लग्न करणे किंवा एकमेकांसाठी जीव देणे नाही.
तर एकमेकांचे न होता ही नेहमी एकमेकांसोबत राहणे एकमेकांना आयुष्यभर साथ देणे..


marathi shayari love sad.


वेडा झालो तुझ्यासाठी सांभाळून मला घेशील का
खुप प्रेम करतो तुझ्यावर आयुष्यभर साथ मला देशील का.


आयुष्यात खुप दुःख आहे माझ्या पण ते विसरून जगण्याचे कारण एकच आहे 'तू.


तुला दुरुन जरी बघितलं
तरी हृदय धडधडायला लागत.प्रेम वेडा आपण कायद्याने जरी नवरा
बायको नसलो तरी , मनाने तट आहोत ना.


Marathi shayari funny.


ओ मॅडम मुहूर्त भेटला नाही काय
आज मेसेज करायला.


एखाद्या व्यक्तीची आपण जास्तच काळजी घेतली तर आपणच Block List मध्ये जातो..


दूर... है आपसे..! तो कोई गम नही,
दूर रहकर भूलने वाले हम..
नही...तुझी माझी जोडी मुलाकात.. ना हो तो क्या हुआ!
आपकी...याद...


मुलाकात...से कम नही...चुप-चाप चल रहे थे
जिन्दगी के सफर में, तुम पर नजर पड़ी और
गुमराह हो गये...!!


माझ्यासारखी कुठंच नाही भेटणार तुला...
आणि भेटलीच तर मी स्वतः येईल तिला
मारायला.


काहीही झालं तर स्वतःला एकट समजु नकोस श्वासात
श्वास असेपर्यंत मी तुझ्या सोबत असेल.


तुझे माझे प्रेम लाईट बिलासारखं आहे दिवसें दिवस
वाढतच चाललय.


तुझ्या आणि माझ्या प्रेमात फरक फक्त एवढाच आहे की
मी सर्वांना सोडून तुला महत्त्व दिल... आणि तुमला सोडून सर्वांना...


दूर असून इतकं रोमँटिक आहे जर जवळ आलो तर
विचार कर काय होईल.


Marathi Shayari Love Sad.
नशीब किती खराब म्हणावं,
हृदयाच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला
मात्र दूर राहून मध्ये पहावं लागतंय...


मन करतयं तूला मिठीत घेऊन सांगाव किती त्रास होतोय
तुझ्यापासून दूर राहण्याचा...तुझी आठवण आल्यावर
असे वाटते की, धावत तुझ्या जवळ यावं ....
आणि तुला घट्ट मिठीत घेऊन सि करावं...


एकमेकांसाठी जगणे यालाच जिवन म्हणतात
म्हणून त्याला वेळ द्या जे तुमच्यावर स्वतापेक्षा जास्त प्रेम करतात.


आपण ज्यावर प्रेम आपली होणार नाही
हे माहीत असूनही तिच्यावर च प्रेम करायचा वेडेपणा
खूप कमी लोकांमध्ये असतो..


करतो ती व्यक्तीजे प्रेम खरं असत ना,
त्या प्रेमाची देवपण कधीसाथ सोडतनाही..


प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं, दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं, छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं,
कारण? प्रेम जीवनात खुप कमी नशिबवानांना मिळत असतं...

Romantic Love 


प्रेम का अर्थ विवाह करना नहीं होता बल्कि पूरी निष्ठा के
साथ समर्पण करना होता है!


खूप Great आहे आमचं प्रेम जे एकमेकापासून दूर असून फक्त वाढत आहे.


तुझ्या आणि माझ्या प्रेमात फरक फक्त एवढाच आहे की
मी सर्वांना सोडून तुला महत्त्व दिल... आणि तु मला सोडून सर्वांना...दगडाचं काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा
स्वतःच्या काळजावट दगड ठेवून एकटं राहिलेलं बर...


प्रेम ते असतं ज्याच्यात Bye बोलल्यानंतरही
Chatting सुरुच असते..जिंदगी के हर मोड़ पर तुम साथ रहना
चाहे दूर रहो पर हमेशा दिल के पास रहना..!


आयुष्य किती बाकी आहे.. मला माहित नाही...
पण जेवढं बाकी आहे तेवढं तुझ्यासोबत जगायचं आहे...

Romantic love shayari on husband and wife.


 नवरा सुंदर किंवा श्रीमंत जसला तरी चालेल...फक्त शेवटपर्यंत साथ देणारा पाहिजे..


लोक म्हणतात खर प्रेम नशीबात असेल तर भेटत.
मला वाटत जर एकमेकांनची साथ शेवटपर्यंत नाही सोडायची असे ठरवल तर नशीब पण जगासाठी तू एक असशील...माझ्यासाठी तूच जग आहेस...
तूझ्यावर प्रेम करणारे खूप असतील...पण माझ पहील अन् शेवटच जाऊदेजास्त काही नको एक kiss दे आणि भांडण मिटवू.उचक्या लागत आहेत आठवण काढत आहेस कि शिव्या देत आहेस.


रुसून बसणारी नको तर भांडण झाल्यावर 50 काकरून त्रास
देणारी पाहिज़े,तुझ्यात मी माझ्यात तु आपले फुलवत राहू. प्रेम नजर नको कोणाचे लागायला.म्हणून अधून मधून भांडत राहू.

Marathi shayari status.


आई आणि बायको दोघांची कदर करा कारण
एकीने तुम्हाला या दुवियेत आणला आणि दुसरी सारी दुनिया सोडून शोना परी तुमच्या जवळ आली.तुझ्यासोबत जगलेलो ते क्षण कायम आठवणीत राहतील..प्रेम
ही एकेव असा विभय आहे ज्याचा कितीी अभ्यास केला तरी त्यात मास होणे आपल्या हाती
नसते.


काश ये दिल बेजान होता, ना किसी के आने से धडकता ना किसी के जाने पर तडपता.


मी तुझ्यावर डाऊट घेतो याचा अर्थ असा नाहीये की
माझा तुझ्यावर विश्वास नाही, याचा अर्थ असा आहे की
मला तुला गमवायच नाहीये..


जिवात जीव असेपर्यंत तुलाच जीव लावणार मी..मी तर त्या दिवसाची वाट बघत आहे ज्या दिवशी तुझा whatsapp Dp माझ्यासोबत असेल..


खूप काही नकोय मला फक्त एकदा मिठीत घे
आणि म्हण मी फक्त तुझाच आहे गं...

marathi shayari attitude.


कधी भेटलो ना तर हक्काने एवढं जवळ घे की तुझ्या हृदयाची धडधड ऐकू येईल आणि श्र्वासांची गरमी जाणवेल...


माझ्या आयुष्यात एकच गोष्ट चांगली घडली ती म्हणजे तुझी आणि माझी भेट झाली.


सी इथून miss करती, तु तिथून miss कर,
भेटल्यावर आपण Kiss करु..


रंगाने सावळे असणारे लोक मनाने खूप प्रेमळ असतात..


तु माझ्या आयुष्यतील ती व्यक्ती आहे जिला मी
गमवायला खुप घाबरते...

Marathi Shayari SMS


तुझी बायको नाही तर तुझा श्वास बनून शेवटपर्यंत तुझ्यासोबत जगायचं आहे.


प्रेम असेल तर राग हा येतोच, आणि राग हा फक्त
हक्काच्या माणसावरच येतो..विश्वास ठेव माझ्यावरजीव देईलपण तुला धोका
कधीच देणारनाही...

marathi shayari video.


तु किंतीही समजव मला पण मी तुझ्यासाठी पागल आहे
आणि पागलच राहणार..


कधीतरी इतक्या जवळ ये की दोघांचे श्वास एक होतील...


कोणी लाड करायला असलं लाडात यायला पण मज्जा येते की पहाटेची जेव्हा जागयेते हवे ची डझुळूक तुझ्या मिठीची आठवणदेते.


सात जन्म तुला माझ्यापासून सुट्टी नाही..

FINAL WORDS-
मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्कीच आवडली असेल , तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्की आपल्या मित्र मैत्रिणी समवेत share करायला विसरू नका.
प्रेम ही खूप मोठी गोष्ट आहे , प्रेमाला सीमा नाही , खूप कमी व्यक्तींना प्रेम हे मिळते, तुम्ही जर एखादया व्यक्तीचा प्रेमात असाल तर नक्की share करा

धन्यवाद🙏🙏😍, पुन्हा visit करायला विसरू नका।

75+ latest Friendship-Dosti shayari in marathi/ सर्वोत्तम दोस्ती शायरी मराठी भाषेत..

Dosti -friendship shayari  in marathi/दोस्ती शायरी मराठी मध्ये.👍
friendship shayari  in marathi :-

आम्ही घेऊन आलोय काही आकर्षण Friendship shayri in marathi, खास तुमच्यासाठी.

आपण आपल्या मित्रांना एक मैत्रीची पर्वणी देणार आहात यात काही शंका नाही, आपण आपल्या मित्रांना जीवापाड प्रेम करतो . खरा मित्र तोच जो तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो,
आत्ता तुमची जवाबदारी आहे त्या प्रेमाची परत फेड करायची marathi shayri on dosti  ने.

तुम्हाला एक सुवर्ण संधी भेटली आहे आपल्या मित्राला marathi shayari for friends sms  पाठून त्यांना तुम्ही खुश करू शकता.

या जगात मित्र ही एक अशी व्यक्ती असती जी तुमचा पूर्ण आयुष्यभर तुमचा सोबत असते.

लगेच आपल्या मित्र मंडळींना आम्ही दिलेल्या विवध दोस्ती शायरी,dosti shayari in marathi  पाठवून त्याचा आनंद द्विगुणित करा।


Friendship shayari quotes in marathi/ दोस्ती शायरी कोट्स मराठी भाषेमध्ये .👌वयाच काहिच देणघेण नसत जिथे विचार जुळतात तिथेच । खरी मैत्री होते..!

Vayāca kāhica dēṇaghēṇa nasata jithē vichar juḷatat tithēch
         . Kharī maitrī hōtē..!

मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नसून
तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचं आहे.
 👬👭

Mitra garība āhē kī śrīmanta āhē hē mahatvāche naste
tō tumacyā saṅkaṭāta kitī khambīr paṇē tumachyā pāṭhīśhī ubhā rāhatō hē mahatvāche āhē.
 👬👭
मातीचे मडके आणि मैत्रीची किंमत फक्त
 बनवणाऱ्यानाच माहिती असते
 तोडणाऱ्यांना नाही...

Mātīchē maḍakē āṇi maitrīcī kimmata phakta
banavaṇāṟyānāca māhitī asatē
 tōḍaṇāṟyānnā nāhī...जिथे आपल्या भावना मनमोकळ्या करता येतात
 अस हक्काच एकमेव नातं म्हणजे...
       मैत्री

Jithē āpalyā bhāvanā manamōkaḷyā karatā yētāta
 asa hakkācha ēkamēva nāta mhaṇajē... Maitrī.मैत्री करा तर दिव्यातल्या पानती सारखी करा 
अन्धारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा 

Maitrī kara tara divyātalyā pānatī sārakhī kara,
andhārāt jē prakāśha dē'īl rudyat asa ēka mandira karā
Marathi shayari for friends/ फ्रेंडशिप शायरी मराठी .🤘
जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी
एकमेव वस्तू म्हणजे  "मैत्री".

Jagātīl kuṭhalyāhī tarājūta mōjatā na yēṇārī
ēkamēva vastū mhaṇajē  "maitrī".मित्र म्हणजे कोण असतो?
दुसऱ्या आईच्या पोटी जन्मलेला
आपलाच जीव असतो...

Mitra mhaṇajē kōṇ asatō?
Dusaṟyā ā'īchyā pōṭī janmalēlā
āpalāch jīv asatō...


कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती, मित्रांचा सहारा होता.


Kāgadāchī nāv hōtī, pāṇyāchā kinārā hōtā,
khēḷaṇyāchī mastī hōtī, mitrān̄chā sahārā hōtā.


असं कधीच नाही होणार,आपण एकमेकांशिवाय जगणार
कारण एका शब्दाचा अर्थ सांगायला,दुस-या शब्दाची मदत घ्यावीच लागणार ...!!!!!!!!!!!

Asa kadhīcha nāhī hōṇāra, āpaṇa ēkamēkānśivāya jagaṇār
kāraṇ ēkā śabdāchā artha sāṅgāyalā, dusa-yā śabdāchī madata ghyāvīcha lāgaṇār.


आहेस तू सावरायला म्हणून पडायला आवडत .
आहेस तू हसवायला म्हणून रडायला आवडत.
आहेस तू मनवायला म्हणून रुसायला आवडत.


Ahēsa tū sāvarāyalā
mhaṇūna paḍāyalā āvaḍata.
Āhēsa tū hasavāyalā
mhaṇūna raḍāyalā āvaḍata.
Āhēsa tū manavāyalā
mhaṇūna rusāyalā āvaḍata.


Marathi shayari on friends/ मित्रांवर मराठी शायरी.छापा असो वा काटा असो नाणे खरे असावे लागते मैञि असो वा नसो
भावना शुध्द असाव्या लागता।


Chāpā asō vā kāṭā asō
nāṇē kharē asāvē lāgatē
maitri asō vā nasō
bhāvanā śudhda asāvyā lāgatā*प्रेमानेे* 💝 कधीच 😥 *पोट 😇 भरत* ☺ नाही ❌ आणि *मैत्री* 👫 कधीच 😇 *उपाशी* 😣 मारत 😘 नाही ..!!!😇®😇

 👬👭

Prēmānēē* 💝 kadhīca 😥*pōṭa 😇 bharata* ☺ nāhī ❌ āṇi*maitrī* 👫 kadhīca 😇*upāśī* 😣 mārata 😘 nāhī ..!!!😇®😇आपल्या सावलीपासून आपणच शिकावं ||
कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.
शेवटी काय घेवून जाणार आहोत?
म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावे.
 👬👭

Āpalyā sāvalīpāsūna āpaṇacha śikāvaṁ ||
kadhī lahāna tara kadhī mōṭhē hōvūna jagāvē.
Śēvaṭī kāya ghēvūna jāṇāra āhōta?
Mhaṇūnaca maitrīcē hē sundara rōpa asēca japāvē.
 👬👭सुखात सुखी होतो, आनंदात आनंदी होतो …. पण दु:खात हातात हात घालुन बरोबरीने उभा राहतो तो खरा मित्र 
 👬👭

Sukhāta sukhī hōtō, ānandāta ānandī hōtō…. Paṇa du:Khāta hātāta hāta ghāluna barōbarīnē ubhā rāhatō tō kharā mitra 
 👬👭🙏🏻 कुणाला🤔 #नाराज😒 करणं #आपल्याला 👈 कधी 🙄जमलचं नाही 🚫.. कारण आपल्याला फ़क्त #मैत्री✊ करायला 😊 शिकवलय ☝.. .. #राजकारण नाही...
 👬👭

Kuṇālā🤔#nārāja😒 karaṇa#āpalyālā 👈 kadhī 🙄jamalach nāhī 🚫.. Kāraṇ āpalyālā fakta#maitrī✊ karāyalā 😊 śhikavalaya ☝.. .. #Rājakāraṇa nāhī...
 👬👭


एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैञी.
 मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैञी...
 👬👭


Ēkaṭē asalyāvara jhālēlā kharā khūrā bhāsa mhaṇajē maitri.
 Maratānā ghētalēlā śēvaṭachā śhvāsa mhaṇajē maitri..
 👬👭

Marathi shayari on dosti/ मराठी शायरी दोस्ती.
मैत्री म्हणजे,कधी नितळ पाण्यावरील हळुवार तरंग,
मैत्री म्हणजे, कधी कधी स्वत:च पाण्यातील अंतरंग !!!

Maitrī mhaṇajē, kadhī nitaḷ pāṇyāvarīl haḷuvār taraṅg
maitrī mhaṇajē, kadhī kadhī svata:Ch pāṇyātīl antaraṅg


मैत्रीचा हा धागा रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते मायेची ती सूप्त भूक

Maitrīchā hā dhāgā rēśamāpēkṣāhī ma'ū sūta maitrīchyā kuśhītaca śhamatē māyēcī tī sūpta bhūkaमैत्री नको चंद्रासारखी दिवसा साथ न देणारी.
नको सावल्यासारखी कायम पाठलाग करणारी .
मैत्री हवी अश्रू सारखी सुख दू:खात साथ देणारी.


maitrī nakō candrāsārakhī divasā sātha na dēṇārī. Nakō sāvalyāsārakhī kāyama pāṭhalāga karaṇārī. Maitrī havī aśrū sārakhī sukha dū:Khāta sātha dēṇārī.


मैत्री म्हंटली की आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण.


Maitrī mhaṇṭalī kī āṭhavata tē bālapaṇ āṇi maitrītūn miḷālēla tē kharaṅkhura śahāṇapaṇ.


शांत असा मी कधीच नव्हतो..
प्रत्येक क्षणात तुलाच पहात होतो..!!असता जवळी तू, कधी हताश नव्हतो..
नसता तू एक क्षणभर जरी निराश का होतो..??Heart touching Marathi friendship shayari/हृदयस्पर्शी मराठी मैत्री शायरी.

मैत्री म्हणजे ओढ मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुष्यातील न संपणारी साठवण..मित्र म्हणजे एक आधार, एक विश्वास,
एक आपुलकी, जी मला मिळाली तुझ्या रुपानेBest Friend...
ती व्यक्ति जी सर्व वाईटकामात
। तुमच्या सोबत असते...dosti shayari in marathi images downloadशत्रु ला हजार संधी द्या
मित्र बनण्यासाठी
मित्राला एकही संधी देऊ नका शत्रु बनण्यासाठीकाही लोकांसोबत friendship पणानढी
घट्टहीतेना की दिवसभर
कितीही बोललोतरी मन भरतानाही।प्रत्येकजण मुलीचाBoyfriend व्हायला बघतो...
कधी तरीBest friendहोऊन बघा... 
त्याBoyfriend पेक्षाजास्त जीव लावतील...Friendship हसणारी चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाची आनंद घेणारी असावी 
एकवेळेस ती भांडणारी असावी पण
 कधीच बदलणारी नसावी
जर कुणाची साथ आयुष्यभर हवी असेल ना 
तर ते नातं मैत्रीच्या पलीकडे
- जाऊन देऊ नका..
Friendship shayri marathi/मैत्री शायरी मराठी.
जशी मनाची भावना मनालाच कळत
तशी मैत्रीची भावना मैत्रीलाच कळत...मैत्रीत न पटणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची
'शक्ती मिळवायची असते. कोणी कुणासाठी किती
त्याग केला ह्याचा हिशोब आला कि
आंब्याच्या झाडाने आपला मोहर
येण्याचा काळ संपला हे जाणावे.....Friendship  Sorry तीच बोलती ज्याला गरज असते त्या
| नात्याची आणी माफ तीच करती 
ज्याला कदर असते kadar त्या मैत्रीचीथकलेले जीव सारे सावलीला निजले होते...
बाभळीचे झाड घराशी फुलांनी सजले होते...
पाखरांनी आपले घरटे छपराला टांगले होते...
भातुकलीचे डाव दारीखेळ सारे मांडले होते...
तेव्हा उमगले ते घर माझ्या मित्राने बांधले होते...वयाच काहिच देणघेण नसत
जिथे विचार जुळतात तिथेच
। खरी मैत्री होते..!
True friends.friends-shayari-in marathi/ मित्रांवर मराठी शायरी.आपल्याला प्रत्येकाला एक
मैत्रीण असते जी
न थकता 12 तास बडबड करू शकते.मैत्री हि कांद्यासारखी असते तिच्यात अनेक पदर असतात 
आणि त्या मुले जीवनात चांगली चव येत असते पण ती friendship तोडण्याचा प्रयत्न केला तर
 हिच मैत्री डोळ्यात पाणी आणत असते
 👬👭हेलो हाय सोड... कसं काय मित्रा बोल... 👬👭मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट! 
 👬👭अधिक मित्र हवे असतील, तर दुसर्‍यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा.
 👬👭न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते…
 👬👭मित्रांनो मरे पर्यंत तुमचा नाद सोडणार नाही,सोडला तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही..Friends forever

 👬👭मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुष्यातील
संपणारी साठवण.. bff
मित्र म्हणजे एक आधार,
एक विश्वास,
एक आपुलकी,
जी मला मिळाली तुझ्या रुपाने


friendship shayari marathi photo  download.
friendship shayri marathi image download.Best Friend...
ती व्यक्ति जी सर्व वाईटकामात
। तुमच्या सोबत असते...मित्र म्हणजे कोण असतो?
दुसऱ्या आईच्या पोटी जन्मलेला
आपलाच जीव असतो… khara mitra.शत्रु ला हजार संधी द्या
मित्र बनण्यासाठी
मित्राला एकही संधी देऊ नका
शत्रु बनण्यासाठी..All time best friendकाही लोकांसोबत friendship पणानढी
घट्टहीतेना की दिवसभर
कितीही बोललोतरी मन भरतानाही।प्रत्येकजण मुलीचा Boyfriend व्हायला बघतो…
कधी तरी Best friend होऊन बघा... 
त्याBoyfriend पेक्षाजास्त जीव लावतील...मैत्री हसणारी चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचीआनंद घेणारीअसावी 
एकवेळेस ती भांडणारी असावी पण 
कधीच बदलणारी नसावी
*जगातील कुठल्याही तराजूत - मोजता न येणारी
एकमेव वस्तू म्हणजे मैत्री.जर कुणाची साथ आयुष्यभरहवी
असेल ना तर ते नातं मैत्रीच्या पलीकडे
- जाऊन देऊ नका..
मातीचे मडके आणि मैत्रीची किंमत 
फक्त बनवणाऱ्यानाच माहिती असते
तोडणाऱ्यांना नाही...
जशी मनाची भावना
मनालाच कळत
तशी मैत्रीची भावना
मैत्रीलाच कळत...

मैत्री शायरी मराठी फोटो maitri shayari image marathiमैत्रीत न पटणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची
'शक्ती मिळवायची असते. कोणी कुणासाठी किती
त्याग केला ह्याचा हिशोब आला कि
आंब्याच्या झाडाने आपला मोहर
येण्याचा काळ संपला हे जाणावे.....
मैत्रीत Sorry तीच बोलती
ज्याला गरज असते त्या
| नात्याची आणी माफ तीच
करती ज्याला कदर असते
र त्या मैत्रीचीलोक प्रेमात वेडे
आहेत
पण
आणि आम्ही
मैत्रीतथकलेले जीव सारे
सावलीला निजले होते...
बाभळीचे झाड घराशी
फुलांनी सजले होते...
पाखरांनी आपले घरटे
छपराला टांगले होते...
भातुकलीचे डाव दारी
खेळ सारे मांडले होते...
तेव्हा उमगले ते घर
माझ्या मित्राने बांधले होते...
जिथे आपल्या भावना
मनमोकळ्या करता
येतात अस हक्काच
एकमेव नातं म्हणजे...
मैत्रीआपल्याला प्रत्येकाला एक
मैत्रीण असते
जी न थकता 12 तास बडबड
करू शकते


FINAL WORDS:-


धन्यवाद फ्रेंड्स आम्ही आशा करतो की आपल्याला

Dosti shayari marathi, नक्कीच आवडले असतील, 
shayari in marathi, आशा आणखी maitri shayari marathi साठी website ला आपल्या ब्राउर मध्ये save करा.
friendship shayari in marathi images ।
50+sad shayari in marathi/दुःखी मराठी शायरी.
| नमस्ते |

जीवनात आपण एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो ,त्याचा साठी सर्व काही करतो.
पण इतकं सगळं करूनही ती व्यक्ती आपल्याला धोका देते ,तुम्ही त्या व्यक्तीला विसरण्याचा पुरेपूर प्रयत्न करता, पण ते काही शक्य होत नाही, 
त्या मुळे शायरी (shayari) ह्या विचाराचा जन्म
झाला.
शायरी मध्ये सर्वात popular आहे sad shayari in मराठी,

दुखी मराठी शायरी तुम्हाला जीवनामध्ये रडणं शिकवते आपला जवळच कोणी आपल्याला सोडून गेल्यावर sad marathi shayari आपल्याला मनापासून व्यक्त होण्यास मदत करते.

sad shayari in marathi तुम्हाला जगायचं नवा मार्ग दाखवते,तुमचे हरवलेले हास्य परत मिळून देण्याचं काम sad shayari करून देते.

दुखी शायरी मराठी मध्ये खूप प्रकार आहेत जसे की, sad shayari 2(two) lines ani sad shayari in 1 (one) line आणि तुम्ही sad shayari in english मध्ये पण पाठवू शकता.

 तुम्हाला काही sad shayari images in marathi आवडले असेल तर तुम्ही sad shayari download ही करू शकता.sad shayari images in marathi


आज डोळ्यांना रडावेसे वाटते,आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते


 चारोळीत माझ्या,होत्या फक्त चारच ओळी...तू...मी...आपण...अन...तू गेल्यावर उरलेला...ते माझ एकटेपण..

 अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे? जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬…

 काळीज आज हि रडतयमाझं तुझ्यासाठी,, तुला हसत पाहण्यासाठी,, काहीपण करेल तुझ्यासाठी,, तुझे अश्रू पाहिले किमी हि रडतोय तुझ्यासाठी,, जीव जडलाय माझातुझ्यासाठी,, एकदा तरीहो म्हण माझ्यासाठी,, श्वास आहे गं तू माझातू गेली कि तो हि संपतोतुझ्यासाठी....
  तुम्ही ज्याच्यावर  प्रेम करता💘💗
 त्याला खुप जीव लावू नका 😍😘
नायतर तुमची किंमत अणि महत्व कमी होते 😕😕 #

sad shayari download

 आठवल तर अश्रु येतात न आठवल तर मनं छळते  खरच प्रेम काय आहे तेप्रेमात पड़ल्यावरच कळते 


 डोळे भरून येतील तिचे हे सर्व बघतानाखूप प्रेम करते तुझ्यावर म्हणेल ती मिठीत शिरतानानाहीच सांगणार तिला किती खस्ता खाल्ल्यातहे सर्व जमवताना ….म्हणूनच खात्री आहेती नक्की येईल …!
माहीत नाही पुन्हा कधी भेटुवेगळ्या रस्त्यावर चलतानाअन जुळतील का आपल्या तारावेगळ्या जगात राहताना…................   ........ #💗


 परिस्थिती बदलली की मानसं बदलतात आपली कोण पारक कोण सीमा स्पष्ट होतात ? पण परिस्थिती बदलूनही जी मानसं बदलत नाहीत तीच मानसं फक्त मनापासून आपली असतात....
 वाटतं कधी कधी आपल्यावरपण कोणी प्रेम करावं...रात्री स्वप्नामध्ये आपल्यालापण कोणी पहावं

दुखी शायरी मराठी i


 माझ्याच वेदनेचे हे वादळ..उध्वस्त करते मनास माझ्या..
आवरू पाहतोय आवरे ना..आठवणीत जे वाहातंय तुझ्या..!!

 नेहमी लोक मानतात कि जगलो तर भेटूपण तुला पहिल्या पासून माहित आहे किआपण भेटत राहिलो तरच जगू,........Miss u 😭😭😘


 

हा रम्य प्याला, तो दाटलेला गंध,ओले, धुंद डोळे, जसा रेंगाळला एकांत.
या एकांतसमयी, रोखतील नजरा जरी,निवांत मी आपल्या, गुढ अस्तित्वापरी…
 असंख्य जखमा झेलुनती आजही कणखर उभी होती..डोळ्याच्या ओलसर कडा टिपुनआनंदाची पखरण करत होती.. जाता जाता #फक्त एकवेळा,प्रेमाच्या नजरेने बघशील का मला...?नंतर मग मी #जगुन घेईल या, गैरसमजुतीत कि,आवडतो मी तुला....?

 रात्रभर जागवणार्‍या आठवनीआता दिवसा ही सोबत असतातजरा वेळ एकटे पाहिलेकी मनाला घेरून बसतात

 सोडून जातांना एकदा तू मागे वळायचं होतं.....तुझं माझं नातं थोडं जपायचं होतं.....


तुला खूप वाईट वाटेल,
मला सोडून जाताना
कारण तुझही मन दुखावेल 
माझं मन मोडताना.. नाही माहिती मला
तिची रात्र कशी सरत आहे
तिच्याविना माझी रात्र
अश्रूत भिजत आहे…
 ❤? खुपदा तु ‪#‎नसुन‬ हि 
‪#‎जवळ‬ असल्याचा
भास होतो..
तो ‪#‎भास‬ आहे हे कळल्यावर मात्र
‪#‎जीवाला‬ त्रास होतो..?❤#तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,
निरोप तुझा घेताना डोळ्यात 
अश्रू आणतो,
असे का बरे होते..
हेच का ते नाते,
ज्याला आपण प्रेम म्हणतो. #_आयुष्यातील सर्वात
#_पहिली आणि #_महत्वाची गोष्ट
" #_कोणावर_तरी_खर_प्रेम_कर
मग समजेल #_त्रास काय असतो ते.....

 आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसतेआपण दुस-याला आवडतोत्यालाच प्रेम समजायचे असते.
 भास होतो तुझासंध्या रात्रीत विलीन होताना..मी शोधते तुलापहाटेतून दिवस आकार घेताना..
 कळत होतं मला....

0

तुझी वाट पहाण्यातकाहीच अर्थ नव्हतापण वेड्या मनालाकोण समजवणार...?तुझं केवळ असणंहाच तर दिलासा होता

 ❤️
 डोऴ्यातलॆ आश्रू पण किती निरागस असतात ना..साला जिच्यासाठी निघतात... तिलाच त्याची फिकीर नसतॆ.

 #शुन्यच आहे आयुष्य माझेउणे तु असताना..धरलास का हात सांग तुसोडुनच जायचे असताना...:(


 एवढं प्रेम करून सुद्धा जी माझी नाही होऊ शकली, ती दुसर्याची तरी काय होणार 


 # प्रेम केल्यावर हे # जगखूप # सुंदर वाटत..¡पण# BreakuPझाल्यावर हेचजग नकोस # वाटतं ..¡

 डोळे‬बंद करून पडून राहतो विचार तुझा करत राहतो।।स्वप्नात हि तू सोडून जाशील।।म्हणून रात्रभर मी जागत राहतो समजलं का #नकटी।।

 निशब्द झाले मग हे सारे निशब्द झाल्या भावनानिशब्द झाल्या जुन्या आठवणीनिशब्द झाले अश्रू नयनी …


 का कधी कधी अस होत? आपण ज्या व्यक्ती शिवाय एक क्षण ही राहु शकत नाही 
तीच व्यक्ती आपल्या शिवाय खुप सुखी असते…


विसरण्याची ...,हजार कारणे शोधशील तु ...एकही सापडणार नाही ...इतका दुरावा असेल ..,तुझ्यात नि माझ्यात की ..,यापुढे मी कधीही ...आठवण तुझी काढणार नाही

…..


 दिवस असे की कोरोनाचे ।दाखवाया आले वास्तव जीवनाचे ।।पैसा राग लोभ मोह माया द्या सोडून ।काही काम नाही मी पणाचे ।।शेवटी रहायचे आहे आपल्याच लोकांसोबत ।मजेत घालवा हे क्षण आनंदाचे ।


...

Follow @alistarbot