बेस्ट ५०+ लव स्टेट्स ,लव कोटस,प्रेमावर सुविचार मराठीमध्ये/Best love Quotes-premavar Suvichar in Marathi.👍प्रेम कोट्स-प्रेमावर स्टेटस आपल्या भावना व्यक्त करण्यात मदत करतात. कारण प्रेम ही अशी भावना असते जी मानवासाठी खूप महत्वाची असते, जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करता आणि आपल्या प्रेमाच्या भावना दर्शविता तेव्हा बहुतेक वेळा आपल्याला खूप दुखवले जाते. कारण, आपण आपल्या भावना आपल्या  बोलण्यास घाबरत आहात. आम्ही आपल्या भावना आमच्या प्रेम कोटसद्वारे-( love quotes)सोप्या आणि अधिक सोप्या मार्गाने व्यक्त करण्यासाठी येथे आम्ही घेऊन आलो आहोत आणि जर हे मराठीमध्ये प्रेमावर सुविचार(Premavar Suvichar) असेल तर आपण आपल्या # प्रेमळ शब्दांना आपल्या प्रियकराबरोबर अगदी सोप्या आणि आरामात share करू शकता.आम्हाला आशा आहे की,आम्ही दिलेले लव स्टेट्स,लव सुविचार collection तुम्हाला नक्की आवडेल.👍


LOVE quotes-suvichar-Quotes in Marathi language with images.👍👌कधी कधी आपल्याला litte talk
हवी असते त्या special
व्यक्तीसोबत जी आपला mood
Change करू शकते.

हे पण कायजीवन आहे
तीमाझ्या सासरी आहे
आणि मी तिच्या माहेरी...

कसं सांगू तुला, तु जशी आहेस ना...
तशी आख्खीच्या आख्खी आवडतेस मला.

माझ्या बोलण्याचा राग नको
मानतजाऊ...
कारण माझा राग थोडा वेळच असतो.


लव यु डिअर
आयुष्य थोडंच असावं पण
जन्मोजन्मी तुझंच प्रेम मिळावं.

तुझ्याशी फक्त ऑनलाईन बोलून
एवढं भारी वाटत ..
तर विचार कर तू जर समोर आल्यावर
काय होईल...

मी तर तेव्हाच वेडा झालो.
जेव्हा ती म्हनाली की तुझी
लाईफ .. तुझी एकट्याची नाहीये...

लुक तसा साधाच आहे
'पण भल्याभल्यांना वेड
लावून सोडतो.

तुझ्याकडे बघत असताना
मी मलाच विसरतो तु नाही
दिसली की तुला खुप
Miss करतो.......


समोरच्याला जर आपण
त्याच्याशिवाय राहु
शकत नाही अशी जाणिव
करुन दिली की त्याला
आपली कदर राहत नाही.

चेहरा बघून केलेले प्रेम
कधी टीकत नाही...
आणि मन - बघून केलेलं प्रेम ।
कधी तुटत नाही..

जिवंतपणी....
मरण अनुभवायचं असेल
तर.. कुणावर तरी जीवापाड
खरे प्रेम करून बघा..


Love poems in marathi

लग्न करशील नाही करशील ते
नंतर ची गोष्ट
पण मी तुझी साथ मरे परंत देणार
हे मात्र पक्क...

प्रेम माझे पुसू नकोस.
कधी माझ्याशी रुसू नकोस,
मला कधी विसरु नकोस,
मी दूर असून सोबत आहे तुझ्या
फक्त तुझ्या हृदयातील माझी
जागा कोणाला देऊ नकोस.

अगं कार्टून असं उदास होऊ नकोस
आयुष्यभर सोबत राहण्यासाठी
आपण 21 दिवस एकमेकांपासून दूर राहू.

प्रेमामध्ये भीती आणि
.. भीतीमध्ये
प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता
दोघांनीही खुशाल
एकमेकांना साथ देत जगाव...

माझी सकाळ
आईच्य ओरडण्याने नाही तर
तुझ्या morning kiss ने
होईल..

खर प्रेम करणारी
यक्ति नेहमी ,
ब्लॉकलिस्ट मधे
असतात.

काही मुली सगळ्यांशीच गोड
बोलतात, आणि आपल्याला उगाच
वाटत असतं आपण special
आहोत.

कधी कधी असं वाटतं तुला
"Kidnap करावं आणि कायमचं
जवळ ठेवुन घ्याव


इतकं कस रे प्रेम आपल एकमेकांवर
की कधी कधी कारण नसताना
सुध्दा डोळ्यात पाणी आणतं

आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय,
प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय,हातामध्ये घेऊन हात तुझा,
आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय

प्रत्येक Situation मध्ये साथ देईन
तुला..
एकदा हो तर म्हणून बघ..

तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा
तिच्या गालावरील खळीतुन
खुलतं ते प्रेम असतं

तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी।
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयशी असावी तर तुझ्यासारखी..प्रेम तर खूप छोटी गोष्ट आहे
माझा तर
जीवच अडकलाय तुझ्यात .

मला #प्रेमात पडायच
नव्हत...
पण...काय करू
ती खुप गोड दिसते ना !

पहिल्यांदा जेव्हा तुला पाहिलं तेव्हा विचार
सुद्धा केला नव्हता कि तु माझं
आयुष्य बनुन जाशील!

सगळ्याच मुली सुंदर
दिसतात.
पण आपली वाली खुपच cutee
दिसती आहे..


मला जास्त कोणाची गरज
नाहीये कारण माझ्याकडे
एकच अशी व्यक्ती आहे जी
लाखात एक आहे.

कुणाचे किती पण Massage
येऊ दे.
खरा आनंद तुझा Massage
आल्यावर होता...

काही क्षणापुरत नाही आयुष्यभर
प्रेम करायचंय तुझ्यावर....

तू माझ्या पासुन लांब
असली म्हणुन काय
झालं.....मनाने तर आपण
जवळच आहोत ना...


त्या देवाला पण माझी कदर आली
उशिरा का होईना
तुझी माझी भेट झाली.

प्रेमात पडताना
वय नको, मन बघा !

गोष्ट छोटी आहे, पण सांगण
गरजेचं आहे.
आयुष्य तर माझं आहे, पण त्यात
तुझं असणं गरजेचं आहे..

जवळ असलं की भांडायचं
आणि दूर गेलं की miss करायचं
कसं होणार आमचं देवालाच माहीती
 Chatting वर मस्ती
खुप झाली
आता तुझ्यासोबत Bed वर मस्ती
करायची आहे..!

_oye बायको
ज्या दिवशी चहात साखर
कमी पडेल ना
त्या दिवशी तुझ्या ओठांच
काय खरं नायं.

Realtionship मधे चंद्र तारे आणण्याची
गरज नसने गरज असते ती
समजुतदारपणाची आणि एकमेंकाना
वेळ देण्याची.

काश वो पल वही थम जाए जब वो
मुझे सीने से मुझे लगाए.

समोच्याच्या
मनाची काळजी
तूम्ही तुमच्या मनापेक्षा
जास्त घेता
याची जाणीव म्हनजे.
नात.

दिवसभरात कोणाचे
कितीही msg का येईनात...
पण आपल्या चेहऱ्यावर smile तर
तेव्हाच येते जेव्हा...
आपल्या आवडत्या व्यक्तीचा msg येतो..

माझा दिवस तेव्हाच छान
जातो जेव्हा माझं बोलणं
तुझ्यासोबत होते.


🙏🙏:FINAL WORD:👍👍

आम्ही खूप आभारी आहोत आपले आणि आम्हाला आशा आहे व पूर्ण विश्वास आहे की आपण आम्ही दिलेल्या बेस्ट लव्ह quotes चा मदतीने आपले प्रेम मिळवू शकतात। आपण नक्कीच यशस्वी व्हाल याची आम्हाला खात्री आहे. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला आपले प्रेम व्यक्त करायचे असतील तर आपण आमच्या लव्ह स्टेटस चा वापर करू शकता । आपल्या ला येथे वेगवेगळे लव्ह quotes आणि लव्ह स्टेटस मिळतील ।हे लव्ह quotes इन मराठी आपल्या मित्रा मंडळी आणि प्रियजना सोबत share करा. अशाच आणखी quotes साठी आमचा ब्लॉग ला आपल्या home page वरadd करा। धान्यवाद।।। 🙏🙏

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने