मराठी जीवनावर सुविचार। whatsapp status on life in marathi.


नमस्कार मित्रांनो।

आम्ही घेऊन आलोय काही सर्वत्कृष्ट जीवनावर मराठी स्टेटस,  इथे आपल्याला मिळे नवीन मराठी सुविचार, जीवनावर मराठी सुविचार.
काही निवडक सुविचार खास तुमचा साठी घेऊन आलोय ,ज्याने तुमचा जीवनात मोठा बदल होईल. best status on life in marathi  चा मदतीने तुमच्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होईल व तुम्ही तुमचे ध्येय खूप लवकर साध्य करू शकता।


Marathi status on life for whats app-मराठी जीवनावर सुविचार.रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा......
🌸💐💮🙏🙏💮💐🌸

Marathi status on life – मराठी जीवन स्टेटस


"आदर” अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि “प्रेम” अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही......


यश कुणी दिल्याने मिळत नाही. ते कमवावे लागते. कार्यक्षेत्रात, मैदानात, रक्त वाहून, घाम गळून आणि वेळ पडल्यास अश्रू वाहुनही कमवावे लागते......


एक दिवस असा उगवेल कि, तुम्हाला आयुष्यात जे काही करायचं होत ते करण्यासाठी तुमच्याकडे वेळ उरणार नाही. म्हणून, जे करायचंय ते आताच करा.

..... 'मराठी  सुविचार'                Marathiathi on life – मराठी जीवन स्टेटस


जर तुम्हाला एक आनंदी जीवन जगायचं आहे, तर ते एखाद्या आवडत्या वस्तू किंवा व्यक्तीशी बांधून ठेवण्य ऐवजी एखाद्या ध्येयाशी बांधील ठेवा.

..... 'मराठी  सुविचार'
🌸💐💮🙏🙏💮💐🌸


जरी तुमचे निर्णय कधी कधी चुकणार असतील तरीही निर्णायक व्हायला शिका.

..... 'मराठी  सुविचार'तुम्ही ओळखत असलेल्या सर्व व्यक्तींपैकी सर्वोत्तम उत्साही आणि सकारात्मक बना.
..... 'मराठी  सुविचार'..... 'मराठी  सुविचार'आता तुम्हाला किती त्रास होतोय याला काही हरकत नाही. पण जेव्हा तुम्ही कालांतराने मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल कि त्याच त्रासामुळे तुमचे आयुष्य आता सुकर झाले आहे.

..... 'मराठी  सुविचार'आयुष्यात कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा भंग होतात तेव्हा त्रास होतो आणि जेव्हा काही गोष्टी अनपेक्षित होतात तेव्हा आनंद होतो.

..... 'मराठी  सुविचार'

तुम्हाला हे आयुष्य मिळालंय कारण, तुम्ही हे आयुष्य जगण्यासाठी पुरेसे समर्थ आहात.

..... 'मराठी  सुविचार'


भूतकाळ हा भूतकाळच राहिला पाहिजे, नाहीतर तो भविष्य नष्ट करेल. उद्या आयुष्य काय संधी देईल त्यासाठी जागा, न कि काय होऊन गेलंय आपल्या आयुष्यात.

..... 'मराठी  सुविचार'जर तुम्ही साकारात्न्क विचार केला तर आवाजचे संगीत होते, आपल्या हालचाली नृत्यात बदलतात, मंदहास्य मथ्य हास्यात रुपांतरीत होते, मन ध्यानात गुंतून जाते आणि जीवन एक उत्सव बनते.

..... 'मराठी  सुविचार'

Marathi status on life – मराठी जीवन स्टेटस

जीवनात कोणताही आणि कितीही कठीण काळ आला तर, पूर्ण विश्वासाने आणि प्रामाणिकपणे त्यात उभे राहा.

..... 'मराठी  सुविचार'जीवनात कोणताही आणि कितीही कठीण काळ आला तर, पूर्ण विश्वासाने आणि प्रामाणिकपणे त्यात उभे राहा.

..... 'मराठी  सुविचार'आपण जेव्हा, खरोखर काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा कळते कि जीवन किती तेजस्वी आहे.

..... 'मराठी  सुविचार'

           Marathi status on life – मराठी जीवन स्टेटस

मी माझे प्रभुत्व/नैपुण्य मिळविण्यासाठी किती कठोर मेहनत घेत्लिए हे जर लोकांना कळले तर ते बरं दिसणार नाही.

..... 'मराठी  सुविचार'यशस्वी होण्याकरता विशिष्ट मार्ग म्हणजे, नेहमी अजून एक वेळा जास्त प्रयत्न करणे.

..... 'मराठी  सुविचार'व्यवसायाबरोबर सामान्य जीवनाची आशा करण्यात गोंधळून जाऊ नका.

..... 'मराठी  सुविचार'


Marathi status on life – मराठी जीवन स्टेटस

जर तुम्ही एखादे काम करताय आणि त्याचा तुम्हाला मोबदला नको असेल तर तुम्ही नक्कीच यशाच्या रस्त्यावर अग्रेसर होत आहात.

..... 'मराठी  सुविचार'मी नेहमी तेच करतो जे मला करता येत नाही, जेणेकरून ते करायला मला जमेल!

..... 'मराठी  सुविचार'

नेतृत्व करताना सर्वांत महत्वाचे म्हणजे, हे कधीच समजू नये कि आपण नेतृत्व करत आहोत तर पूर्ण संघात फक्त आपणच महत्वाची व्यक्ती नसून, फक्त आपणच बुद्धिमान नाही आहोत.

..... 'मराठी  सुविचार'तुमची कौशल्ये लपवून नका ठेवू, जगाला दाखवा, त्यांचा वापर व्हावा म्हणूनच त्या आपल्या जवळ आहेत. नाहीतर, सावलीत, सूर्याच्या सावलीवरुन वेळ दाखविणारे घडयाळाचे काय काम.

..... 'मराठी  सुविचार'


Marathi status on life – मराठी जीवन स्टेटस

आपण सर्वांनी जर त्याच गोष्टी केल्या ज्यात आपण सक्षम आहोत, तर अक्षरशः आपण स्वतः आश्चर्यचकित होऊ आपल्या विलक्षण कामाने.


..... 'मराठी  सुविचार'


ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले त्यासाठी त्यांना दोष दे नका, स्वतःला दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या.
..... 'मराठी  सुविचार'
🌸💐💮🙏🙏💮💐🌸
समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.- .


तारूण्य म्हणजे चुका, प्रौढत्व म्हणजे लढा आणि वृध्दत्व म्हणजे पश्चाताप. - .तारुण्यातील बेछूट वर्तन हे वृध्दापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज असते. वृध्दापकाळात ते सव्याज फ़ेडावे लागते. - .तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.- .डोळे पाहणारे बरेच भेटतात आयुष्यात...पण मन जाणणारे कमी च असतात...- .डोक्यावर बर्फ़ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात. - .झाडांच्या सावलीत जेव्हा माणसं वाढतात ,तेव्हा ती झाडा पेक्षा उंच होतात आणि माणसांच्या सावलीत जेव्हा झाड वाढतात,तेव्हा ती फक्त जगतात.वाढत नाहीत .फक्त दिसतात ,पण त्यांची वाढ खुंटलेली असते.- .


Marathi status on life – मराठी जीवन स्टेटस


ज्याने आयुष्यात पावलोपावली दु:ख भोगलय तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते.. !!- .
ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक ! - .ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळालय...- .जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?- .जेव्हा माहित पडलं की आयुष्य काय आहे.. तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेले होतं...- ..जे घडत ते चांगल्यासाठीच ...! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं...!- .जीविताचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही, दु:खही भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो. - ..जीवनाला अखेरची रेषा नसते. ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे. - .


जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य ! - .जीवनात समजदार बनून पण जगून बघितलं पण पागल बनून जगण्यात खुप मज्जा आहे...- .
जीवनात मागे बघुन शिकायचे असते आणि पुढे जायचे असते. - .


जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात...- .


जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. - .
 💐🌸💮💐🌸💮💐🌸

marathi status on life – मराठी जीवन स्टेटस

जीवनाचे मुखवटे तेवढे दर पिढीला बदलतात, पण त्याचा आत्मा एकच असतो. - .जीवनगाणे गातच रहावे झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच रहावे...!- .


जीवन हे गुलाबाच्या फुलासारखे हवे, कुस्करणार्‍याला पण ते सुगंधच देते...- .


जीवन हे असच असत ते आपल असल तरी इतरांसाठी जगावच लागतं....- .जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे. - .जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.- .जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरीखरी कसोटीच होय. - .जीवन नावाचा एक पुस्तक असता, त्यात प्रेम नावाचा एक पान असता, ते पान फाटला म्हणून पुस्तक फेकून द्याचा नसता.- .


      Marathi status on life – मराठी जीवन स्टेटस

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते!!!..- .
जी माणसं रागवतात ती नेहमी खरी असतात... कारण खोटाडयाना मी नेहमी हसताना पाहिले आहे...- .जिवन गणित आहे लग्न त्याची बेरीज आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे.- .जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केली तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील. - .जगाच्या दूर एका  प्रेम नगरीत आपलं छोटस घर असाव आणि त्यामध्ये आपली  ' कोंबड्यांची पोल्ट्री ' असावी.. - .जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.- .


    Marathihihi status on life – मराठी जीवन स्टेटस

जगण्याच्या इच्छेत मरणाचे बीज आहे. जगण्याची इच्छा गेली म्हणजे मरण मेले - .
जगण्याचे दोन मार्ग आहेत. एक, जीवनात चमत्कार होत नाहीत. दुसरा, जीवन हाच चमत्कार आहे. - .जग एक सापशिडीचा खेळ आहे, इथ शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत ...- .चालता-चालता मागे वळुन बघितले तर  क्षण हसवत होते, आणि नाते रडवत होते- .चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून, अनुभवातुन शिकण्यात आहे...- .चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात , त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात ...- .केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो. - .कितीही म्हटलं तरी, मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही.., आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं या चातकाला व्याज मागता येत नाही.- .काही नाती बांधलेली असतात्,ती सगळीच खरी नसतात. बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपूनही पोकळ राहतात. काही माञ आपोआप जपली जातात..... - .काही गैरसमज इतके मनाला बोचतात.. की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात..- .काही काही दु:खं एकट्यानंच सोसण्यात सुख असतं...
- .

काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे. अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो. - .कायमच मागण्या करण्या पेक्षा कधी तरी काही तरी देऊन पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत...- .
कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा त्याचा शेवट करतो...- ..एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.- .एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये. - .एकच सुर होता सये माझ्या हृदयानी छेडलेल्या गाण्यात,
तुच हवी होतीस शेवटपर्यंत ऊरलेलं आयुष्य जगण्यात...- .एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे...- .आरामात जीवन जगायचे असेल तर ऎकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका. - .


         Marathi status on life – मराठी जीवन स्टेटस

आयुष्याने एक गोष्ट शिकवली....कोणी किती पण जीव लावणारे मिळाले तरी शब्द साथ सोडतात,भावना अपुऱ्या पडतात आणि एक दिवस श्वासांचे बंध तुटतात....- .आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.- .
आयुष्यातला तो क्षण किती छान असतो,
माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो.- .आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.- .आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि "आपण" कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि "आपले" कोण आहेत..- .आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.- .आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ आईच करु शकते.- ..
आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे, पहिल वहिल प्रेम असत, हिवाळ्यातल्या गवतावर चमकणार, मोत्यासारख दव असत...- .


आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका... जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते...- .आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे...- .आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे... हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत!- .आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते; फक्त कोणाची तरी साथ असावी लागते...- .आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका.- .

      Marathi status on life – मराठी जीवन स्टेटसआयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.- .
आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.- .आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.- .
आयुष्यात अपयश आल तरी एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका... अपयश यशामधे बदलते वेळेनुसार... पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत...- .आयुष्यात Love नावाचा, टाइमपास असायला हवा.पण ???टाइमपाससाठी नाही तर, आयुष्यभर सोबत रहायला हवा..- .आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ?- .आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते. - .आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं,
गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं- .आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते, आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते.- .
आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा.- .आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारअसावं...- .आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..- .आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसर्‍याला इजा करु नका.- .आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.- .अपराध्याला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनही उत्तम - .


अनुभवाने एक गोष्ट शिकवली.. कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू, "देव" बसला आहे वर, तू हिशोब नको करु...- .अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे...- .


अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.- ."सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं...- .
"आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, 
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा... - .
"आयुष्य छान आहे"..."थोडे लहान आहे "...परंतु लढण्यात शान आहे...!!- .
 💐🌸💮💐🌸💮💐🌸उठा, नवीन सुरवात करा आणि येणाऱ्या प्रत्येक नवीन दिवसात येणाऱ्या तेजस्वी संधींचा उपयोग करा.


आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.


. 'मराठी  सुविचार'


आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.


. 'मराठी  सुविचार'


अनेकवेळा लोकं हे कधीच समजून घेत नाही कि जीवनाचे मुख्य ध्येय आनंदी राहण्यातच आहे.


. 'मराठी  सुविचार'


सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे : पाप होईल इतके कमाउ नये ,आजारी पडू इतके खाऊ नये, कर्ज होईल इतके खर्चू नये, आणि भांडण होईल इतके बोलू नये.


. 'मराठी  सुविचार'


यश कुणी दिल्याने मिळत नाही. ते कमवावे लागते. कार्यक्षेत्रात, मैदानात, रक्त वाहून, घाम गळून आणि वेळ पडल्यास अश्रू वाहुनही कमवावे लागते.


. 'मराठी  सुविचार'


एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.


. 'मराठी  सुविचार'


आयुष्य हे असंच जगायचं असतं. आपल्याजवळ जे नाही, त्यावर रडत बस्ल्यापेक्षा जे आहे, त्याचा सुयोग्य वापर करा. जग अपोआप सुंदर बनतं.


. 'मराठी  सुविचार'


जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!


. 'मराठी  सुविचार'

आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.


. 'मराठी  सुविचार'

हारणारे नेहमीच हारत नाहीत......जिंकणारे नेहमीच जिंकत नाहीत......हारणारेही कधीकधी असे उडतात, की पुन्हा जमिनीवर उतरत नाहीत.


. 'मराठी  सुविचार'

"आदर” अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि “प्रेम” अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.


. 'मराठी  सुविचार'

डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत.


. 'मराठी  सुविचार'

रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा.


. 'मराठी  सुविचार'


गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.


. 'मराठी  सुविचार'

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.


. 'मराठी  सुविचार'

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.


. 'मराठी  सुविचार'

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.


. 'मराठी  सुविचार'

जिंकण्याच्या उत्साह हा हरण्याच्या भीतीपेक्षा नेहमी मोठा असला पाहिजे.


. 'मराठी  सुविचार'

आपल्याला जर यथार्थपणे काहीतरी करायचे असेल तर, प्रतीक्षा करू नका, स्वत: ला अधीर बनवा.


. 'मराठी  सुविचार'


आपल्याला जर यथार्थपणे काहीतरी करायचे असेल तर, प्रतीक्षा करू नका, स्वत: ला अधीर बनवा.


. 'मराठी  सुविचार'

जेव्हा तुम्ही त्या पर्यावरणाचे कैदी बनण्यास नकार देतात, ज्यात तुम्ही सर्वप्रथम स्वतःला शोधून काढले आहे, तेव्हा तुम्ही यशाच्या दिशेने पहिले पाऊल घेतलेले असते.


. 'मराठी  सुविचार'

नेतृत्व करणाऱ्याचे काम अधिक नेते घडवण्याचे आहे, न कि अधिक अनुयायी निर्मित करण्याचे.


. 'मराठी  सुविचार'

तुम्ही त्या संधी मध्ये काय बघताय हे महत्वाचे नाही तर, तुम्हाला त्यात काय दिसतंय हे अधिक महत्वाचे आहे.


. 'मराठी  सुविचार'

मला असे वाटते कि मी जेवढे अधिक परिश्रम करेल, मी तेवढाच नशीबवान होईल.


. 'मराठी  सुविचार'

"विचार" हे आपले सर्वात महत्वाचे भांडवल असले पाहिजे, मग जीवनात आपण किती चढ - उताराला सामोरे जातोय याचाशी काही संबंध नसतो.


. 'मराठी  सुविचार'

आपण काहीही करू शकतो पण, सर्वकाही नाही करू शकत.


. 'मराठी  सुविचार'

ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे.


. 'मराठी  सुविचार'

जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे.


. 'मराठी  सुविचार'

दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.


. 'मराठी  सुविचार'

मी हे मानते कि, फक्त एकच धैर्य सर्वात श्रेष्ठ आहे, ते म्हणजे आपल्या स्वप्नांचे अनुसरण करण्याचे धैर्य.


. 'मराठी  सुविचार'

आपण चुकीच्या गोष्टी मागे धावायचे सोडतो तेव्हा, आपण योग्य गोष्टींना आपल्याला पकडाची संधी देतो.


. 'मराठी  सुविचार'

वेडेपणा आणि अलौकिक बुद्धिमत्ता या मधले अंतर फक्त यशाने मोजले जाते.


. 'मराठी  सुविचार'

जीवनाचा अर्थ आपली भेट शोधण्यात आहे आणि जीवनाचा उद्देश ती भेट त्याग करण्यात आहे.


. 'मराठी  सुविचार'

अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात.


. 'मराठी  सुविचार'

तुम्हाला तुमचा आवाज वाढवण्याची गरज नाहीये, फक्त युक्तिवाद सुधारण्याची गरज आहे.


. 'मराठी  सुविचार'

मी अपयशी नाही आहे, मी फक्त असे मार्ग शोधून काढलेत जे उपयुक्त नाही आहेत.


. 'मराठी  सुविचार'

यश एक व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करू नका, पण त्या ऐवजी एक अमूल्य व्यक्ती होण्यासाठी प्रयत्न करा.


. 'मराठी  सुविचार'

"संधी" अपोआप नाही घडत, त्या घडवाव्या लागतात.


. 'मराठी  सुविचार'

आपण एक यशस्वी व्यक्ती पाहतो तेव्हा फक्त त्याचे सामाजिक गौरवत्व बघतो, पण त्याचे त्याग नाही बघत.


. 'मराठी  सुविचार'

प्रतीक्षा करणाऱ्या लोकांकडे नेहमीच चांगल्या गोष्टी येतात, पण जे लोकं प्रयत्न करून संधींमागे धावतात त्यांच्याकडे अधिक चांगल्या गोष्टी येतात.


. 'मराठी  सुविचार'

जर तुम्ही रोजच्या जीवनात कोणती जोखीम घ्यायला तयार नसाल तर, तुम्हाला सामान्य आयुष्य जगावे लागणार आहे.


. 'मराठी  सुविचार'

एक सर्जनशील जीवन जगायचे असेल तर, तुम्हाला तुमच्या मनातून चुकण्याची भीती काढून टाकावी लागेल.


. 'मराठी  सुविचार'

जर तुम्हाला महत्ता मिळवायची असेल तर, परवानगी घेणे सोडून द्या.


. 'मराठी  सुविचार'

जीवनात संघर्ष पेलण्याची तकातच आपल्या क्षमता निर्धारित करतात.


. 'मराठी  सुविचार'

कोणत्याही व्यक्तीने आपल्या अधिकारांपेक्षा जास्त आपल्या हितासाठी लढावे.


. 'मराठी  सुविचार'

नेहमी मिळत असलेल्या असफलतेमुळे निराश होऊन जाऊ नका, कारण कधी कधी गुच्छातली शेवटची चावी पण कुलूप उघडू शकते. नेहमी सकारात्मक राहा.


. 'मराठी  सुविचार'

लवकर राग येणे हा दुर्गुण, लवकरच तुम्हाला मूर्ख इद्ध करेल.


. 'मराठी  सुविचार'

आपल्यातून अहंकार मिवून त्याचे ओझे काढून टाका आणि स्वतःला हलके बनवा कारण, तोच उंच उडतो जो हलका असतो.


. 'मराठी  सुविचार'

यश आणि अपयश हे आपल्या विचारांवर निर्भर आहे. आपण मान्य  केल तर अपयश आणि ठरवलं तर यश निश्चित आहे.


. 'मराठी  सुविचार'

शांततेत पण चांगली कामं होतात, मी पाहिलंय झाडांना सावली देताना.


. 'मराठी  सुविचार'

सर्वात मोठा गुरू मंत्र म्हणजे, इतरांना आपले गुपित कधीच सांगू नका.


. 'मराठी  सुविचार'

असा विजय प्राप्त करा, जसं तुम्हाला जिंकण्याची सवयच आहे आणि हरलात तर असे हरा कि तुम्हाला हरण्याचा आनंद घ्यायचा आहे.


. 'मराठी  सुविचार'

फुटबॉल सारखेच आयुष्यात पण तुम्ही तोपर्यंत पुढे नाही जाऊ शकत जोपर्यंत तुमच्याकडे लक्ष्य नाही आहे.


. 'मराठी  सुविचार'


ध्येयाबद्दल विशेष गोष्ट म्हणजे, ते असणे महत्वाचे आहे.


. 'मराठी  सुविचार'

"लक्ष्य" एक स्वप्न आहे ज्याला नेहमी एक अंतिम मुदत असते.


. 'मराठी  सुविचार'

जोपर्यंत कोणी एखाद्या मोठ्या ध्येयाला प्राप्त नाही करत, तोपर्यंत ते मोठे ध्येय नेहमी असंभव वाटत असते.


. 'मराठी  सुविचार'

एखाद्या कामात सफल होण्यासाठी, तुम्हाला तुमच्या लक्ष्य प्रती एकचित्त निष्ठावान व्हायला लागेल.


. 'मराठी  सुविचार'

यशस्वी योद्धा हा एक सरासरी माणसासारखा आहे, ज्याच्याकडे एखाद्या लेसर लाईट सारखी लक्ष केंद्रित करणारी शक्ती आहे.


. 'मराठी  सुविचार'

एका चांगल्या आयुष्यात, तुम्ही काहीच गृहीत धरत नाही, जास्तीचे कर्म करत आहात, गरजा कमी आहेत, नेहमी आनंदी राहतात, मोठी स्वप्न पाहतात आणि तुम्हाला जाणीव होते कि तुम्ही किती भाग्यशाली आहात.


. 'मराठी  सुविचार'

Final note:
आम्ही आशा करतो की तुम्हाला आमचा जीवनावर सुविचार किंवा best status on life in marathi हे आर्टिकल आवडले असेल.
आशा अणे मजेदार आर्टिकल्स यासाठी आमचा ब्लॉग ला सावे करा .

।धान्यवाद।.Post a Comment

थोडे नवीन जरा जुने