{BEST} इगो स्टेटस मराठीत। इगो सुविचार मराठी। ego status in marathi|marathi status on ego.


नमस्कार मित्रांनो!
आम्ही घेऊन आलोय काही ego status in marathi
तुमचा काळजाला भिडणारी।
ह्या स्टेटस चा मदतीने तुम्ही तुमचा दुष्मणना त्यांची जागा दाखवून देऊ शकतात।
त्यांना ही कळू द्या इगो स्टेटस इन मराठी म्हणजे नेमकं काय असत।
ज्याने तुमचे दिल दुखावले असे किंवा काही कारण नसताना तुम्हाला काही बोलले असेल तर त्यांना आपले स्पेसिल मराठी इगो स्टेटस सेंड करा व त्यांची बोलती बंद करा।


😎Ego status in marathi/ इगो सुविचारइगो स्टेटस मराठीत, मराठी स्टेटस इगोवर.हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.


हे तू  वाचत आहेस  म्हणजे तू माझ्या फार जवळ आलेली आहेस !


सोडुन जायचे असेल तर Bindass जा....पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही...-


सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही..ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते…

सस्ते चीजोंका शौक हम भी नही रखते..!


समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.  काहीजण त्यातुन मोती उचलतात, काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करता

सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा…


New marathi ego status Marathi status on ego.
संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच...ego in marathi


शर्यत अजुन संपलेली नाही कारन मी अजुन जिंकलेलो नाही!!!!!ego in marathi


विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका...ego in marathiवाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले...ego in marathi


लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही...ego in marathi


लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा… अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा …ego in marathi


राडा करायचा खुप मन करत यार.
पण साला नाव ऐकल्यावर कोणी समोर उभाच राहत नाही.ego in marathi


म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी. तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!!ego in marathi


म्हणून तर बघा - I LOVE YOU ... कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं.ego in marathi


मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणाego in marathi


मेकअपच्या ढगाआड तिचा चेहरा लपला होता सौंदर्याचा अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता...!ego in marathi


मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.ego in marathi


मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ...!ego in marathiEgo status on life in marathi/ नवीन इगो स्टेटस मराठीत.


मी अजूनही एकटाच आहे. नशीबच फुटक...... माझा नाही, मुलीच मला अजुन IMPRESS नाही करू शकल्या...ego in marathi


मानलं की तू "राणी" आहेस... पण या गोष्टीत तोपर्यंत दम नाही जोपर्यंत तुझा "राजा" मी नाही...ego in marathi


माणसाला  सुंदर दिसण्यासाठी  सुंदर असणं महत्वाचं  नसतं तर, महत्वाचं असतं  सुंदर नि तितकंच निरागस मन..ego in marathi


माझ्याशी नडेल तो नरकात सडेल...ego in marathi


माझ्यावर जळणारे खूप असले म्हणून काय झालं...माझ्यावर मरणारेही खूप अाहेत.ego in marathi


माझ्यातले ''मराठी'' पण जोपासण्याची मला गरज नाही.. ते माझ्या ''रक्तात'' भिनलय..!ego in marathi


माझ्या नावाची हळद काय आणि जिव काय शेवटी लावणार फक्त तुलाचego in marathi


माज तेच लोक करतात  ज्यांच्यात हिंमत असते...ego in marathi


मला "Single" असण्याच मुळीच ‪‎दुखः‬ नाही... दुखः आहे त्या ‪मुलीचं‬ ,जी माझ्यामुळे "Single" आहे...
.
.
.
.
.
. ‪#‎भटकत‬ असेल बिचारego in marathi


मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होत नाही. ego in marathi


बस झालं....आता जशी दुनिया तसा मी...ego in marathi


फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही. ego in marathi


प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?ego in marathi


प्रत्येकाच्या अंगात एक रग असते, फक्त त्या रगाच्या बाटलीचे झाकण आपण स्वतः उघडायचे असते...ego in marathi


पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,”सुस्वागतम”….आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,”कुत्र्यांपासून” सावधानego in marathi


पाहणारयाची नजर वेगळी,
वागवणारयाची वागणुक वेगळी...ego in marathiनेहमी तीच लोक आपल्याकडे बोटं दाखवतात.. ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते.ego in marathi


नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा. ego in marathiनात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल..ego in marathi


नवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही ऒलांडत नाही...ego in marathi


नको असलेल घेण्याची सवय लागली कि हव असलेली विकण्याची पाळी येते...ego in marathi


दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्यांकडे करतात हे ध्यानात ठेवा !!ego in marathi


तू कुणाला फूल समजावे तुझा हा प्रश्न आहे हुंगले तर कागदालाही जरासा गंध येतो...ego in marathi
 इगो स्टेटस इन मराठी
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे...ego in marathi
 इगो स्टेटस इन मराठी

Final note:
🙏
धान्यवाद मित्रांनो।
तुम्ही ह्या आर्टिकल ला भेट दिली
त्या बद्दल, आशा आणखी marathi status on life,
Love status in marathi, आशा topics वर ठी आमचे विविध आर्टिकल्स पाहू शकता।

Ego status on life in marathi
Ego status in life in marathi
Marathi ego status on life
Ego status marathi madhe
Marathi ego status
New marathi ego status 
Marathi status on ego

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने