🎂🙏वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा मराठीत-Happy birthday status in marathi.🙏🎂 

Birthday status in marathi language.

नमस्कार,

आम्ही घेऊन आलोय काही उत्कृष्ट वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत, ज्या मध्ये तुम्हाला मिळेल विविध प्रकारचे happy birthday message,

 तुम्ही तुमचा मित्र , बहीण ,वडील व आई आशा आपल्या अनेक जीवलगांना  शुभेच्छा देऊ शकता।
तुम्ही आपल्या मित्रांना happy birthday wishes for friends in marathi,
शुभेच्छा देऊ शकता.

आपण आपल्या जवळच्यांना new birthday status in marathi पाठून त्याम्च्या वाढदिवस दिगुणीत करू शकता.र्षाची साजर तुम्ही करत रहावी ,कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.

तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !! तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!

 सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा!!! अनेक गोष्टी वर्षानंतर चांगले वर्षी मिळत आहेत. आपण त्यापैकी एक आहेत. उत्तम हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला पुढे एक विशेष दिवस आणि उज्ज्वल आहे इच्छा.


 वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेटपन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट.

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!यशस्वी व औक्षवंत हो!वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवससोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरीशुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

सह्याद्रीची उंची लाभो,हीच शिवचरणी प्रार्थना!आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

 आयुष्याच्या या पायरीवरतुमच्या नव्या जगातीलनव्या स्वप्नांना बहर येऊ दे…तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंचभरारी घेऊ दे…मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंडआयुष्य लाभू दे…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आज आपला वाढदिवस"वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिकआपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

‎नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहोवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे .वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !!तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!दिवस आज आहे खास,

Birthday wishes to sister in marath
 व्हावीस तू शतायुषीव्हावीस तू दीर्घायुषीहि एकच माझी इच्छातुझ्या भावी जीवनासाठीवाढदिवसाच्या शुभेच्छा

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

मी खूप भाग्यवान आहे,मला बहीण मिळाली,माझ्या मनातील भावना समजणारी,मला एक सोबती मिळाली,प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीसवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा  

नाती जपली प्रेम दिलेया परिवारास तू पूर्ण केलेपूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छावाढदिवशी हीच एक सदिच्छा 

उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..आज आला आहे एक खास दिवस,माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…

उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…

 लहानपणापासून एकत्र राहतांना,भातुकलीचा खेळ खेळतांना,एकत्र अभ्यास करतांना,आणि बागेत मौजमजा करतांना,किती वेळा भांडलो असू आपण!पण तरीही मनातलं प्रेम, मायाअगदी लहानपणी जशी होतीतशीच ती आजही आहे..उलट काळाच्या ओघातती अधिकाधिक द्दढ होत गेली…याचं सारं श्रेय खरं तर तुलाआणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…

Birthday wishes to father and mother in marathiतुमचा वाढदिवस ख़ास आहे,कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…या सुखी आणि समृद्ध परिवाराचातुम्हीच तर खरा मान आहात…बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,नेहमीच दिलात आश्वासक आधार,तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,जणू बनलात आमचे श्वास..तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,सुख समाधान मिळो तुम्हाला..तुम्हाला दीर्घायु लाभू दे,तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,आम्हा मिळू दे!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा..माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,माझ्यावर खूप प्रेम करतेस..तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

शचाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्हीतुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्हीयशवंत हो दीर्घायुषी होबाळा तुला आजीआजोबांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!!! तुम्हाला उत्तम आयुरारोग्य, आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,नेहमीच दिलात आश्वासक आधार,तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,जणू बनलात आमचे श्वास..तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,सुख समाधान मिळो तुम्हाला..तुम्हाला दीर्घायु लाभू दे,तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,आम्हा मिळू दे!

आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा..माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,माझ्यावर खूप प्रेम करतेस..तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

प्रिय बाबा,आज जग मला तुमच्या नावाने ओळखतंहे खरं आहे..पण मला खात्री आहे तुमच्याच आशीर्वादाने,मी इतकं कर्तृत्व करेन,की एक दिवस,हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…तुम्ही माझ्यावर केलेले एक-एक संस्कार,तुम्ही पहिल्यापासून दिलेले आचार- विचार,या पायावर तर आयुष्य भक्कमपणे उभे आहे…खरंच बाबा,केवळ तुमच्यामुळेच आज माझ्या जीवनातहे यश आहे!आणि माझा विश्वास आहे एक दिवस मी,तुमची सारी स्वप्नं पूर्ण करून दाखवेन!वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!

Birthday wishes to bff in marathi

व्हावीस तू शतायुषीव्हावीस तू दीर्घायुषीहि एकच माझी इच्छातुझ्या भावी जीवनासाठीवाढदिवसाच्या शुभेच्चा!

कधी रुसलीस कधी हसलीस,राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कधी कधी असंही होतं,फार महत्वाचं म्हणून जपलेलं,ऐनवेळी विसरून जातं..तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,विश्वास आहे कि,हे तू समजून घेशील..वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!

आपली मैत्रीण आणि जगात भारी अशाच आविर्भावातला हा पुढचा मेसेजजल्लोश आहे गावाचा,कारण वाढदिवस आहे,माझ्या मैत्रीणचा!!!वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

आपली मैत्रीण आणि जगात भारी 
अशाच आविर्भावातला हा पुढचा मेसेज
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

 प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

 हैप्पी बर्थडे तो यु
तुझा मी, माझी तू
मे गोड ब्लेस यु चाल दारूचे ग्लास्सेस भरू
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !


Funny birthday wishes in marathi
😍__जल्लोश_आहे_     गावाचा #🎂हॅपी बर्थडे  😘
❤️ _कारण_वाढदिवस__ ❤️
🎂आहे आपल्या भावाचा🎂 !!!!!!
🍷वाढदिवसाच्या_हार्दीक_शुभेच्छा
Happy ""  Birthday |
जास्त ‘‘ 🍕English ‘‘ नाही येत नाहीतर 🍖 hot वाल 🍰 Status ठेवल असत *But* आता
# Marathi मध्ये # प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!
# Happy Birthday... 🎂🎂🎂🎉🎉

Mi Khalla Chahat Gudde
 aani tula HAPPY BIRTHDAY 😂😎

नाव :- xyz
वय:- बहुतेक २८लागल आता...
काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .
लाङान योगगुरू म्हनुण प्रसिद्ध असलेले.....
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे *(फायदा होत असेल तर)*
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
. शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे.....
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे.....।
गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले......❤❤❤
एवढे सगळे कुटाने करूनही
*हम है सिधेसाधे अक्षय अक्षय.....* म्हणणारे
आमच्या या मित्रा ला म्हणजेच योगगुरू वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...


नाव :- xyz
वय:- बहुतेक २८लागल आता...
काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .
लाङान योगगुरू म्हनुण प्रसिद्ध असलेले.....
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे *(फायदा होत असेल तर)*
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
. शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे.....
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे.....।
गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले......❤❤❤
एवढे सगळे कुटाने करूनही
*हम है सिधेसाधे अक्षय अक्षय.....* म्हणणारे
आमच्या या मित्रा ला म्हणजेच योगगुरू वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...अर्नोल्डभाऊ प्रसन्न#
बॉडी बिल्डिंग च्या दुनियातला ब्रोक् लेसनर पण
ह्यांच्या दिसण्यावर जाऊ नका कारण काहीच फरक नाही पडत
अकोला सोडून धामणगाव मध्ये दरोडा टाकणारे पण
अकोल्यात बोलावून आपण मात्र फरार असणारे
🧟‍♂विण्या च्या एका झापडीत चड्डी ओली करणारे भाऊ कधीच मुलीं 👩🏿‍🎤कडे पाहत नाही
कारण मुलीच भाऊ च्या शरीरयष्टी 🤛🏻💪🏼घायाळ असतात
असा असून सुद्धा भांडण झाले की सर्वात पहिले रूम वर जाऊन 🤓लपणारे
असे आपले पादरफीस्के वक्तीमत्व
🎊🎊🎉🎉श्री.श्री .************   ह्यांना 5आखाडे 7व्यामशाळा आणि 11 जिम भरून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎊🎊🎉🎉💐💐🍫🍫🎂🎂🍻🍻
सुभेच्छुक
🧟‍♂आपलेच पोट्टे🧟‍♂
Happy Birthday re aana bana tanaनाव :- xyz
शिक्षण:‍ software engineer भो
वय:- बहुतेक 26लागल आता...
काम :- अजिबात नाही नुसत्या विमल. पन आज रात्रि पासून सोडली अशे म्हणनारे
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .
लाङान जिग्रा म्हनुण प्रसिद्ध असलेले.....
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे‍ आणि ते पण कंबर बेंड करून.
🍾🍾 फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे.
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील 🤴🏻 माणूस,
दारव्हा शहराची💓 शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
२४ तास व्हॉट्स ऍप वर अवैलाबल असणारे आणि मेसेज चा रिप्लाय अचूक देणारे🤣…
🤪कुठे फिरायला जाऊ म्हटलं तर गादी वरच बसून त्या जागेचे पिक्चर दाखून समोरच्याला गप्प बसवणारे.
आमच्या या जिवाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या १ स्विफ्ट डिझायर ट्युबर्ग भरून हार्दीक शुभेच्छा....💐💐💐💐💐नाव :- xyz
शिक्षण:‍ software engineer भो
वय:- बहुतेक 26लागल आता...
काम :- अजिबात नाही नुसत्या विमल. पन आज रात्रि पासून सोडली अशे म्हणनारे
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .
लाङान जिग्रा म्हनुण प्रसिद्ध असलेले.....
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे‍ आणि ते पण कंबर बेंड करून.
🍾🍾 फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे.
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील 🤴🏻 माणूस,
दारव्हा शहराची💓 शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
२४ तास व्हॉट्स ऍप वर अवैलाबल असणारे आणि मेसेज चा रिप्लाय अचूक देणारे🤣…
🤪कुठे फिरायला जाऊ म्हटलं तर गादी वरच बसून त्या जागेचे पिक्चर दाखून समोरच्याला गप्प बसवणारे.
आमच्या या जिवाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या १ स्विफ्ट डिझायर ट्युबर्ग भरून हार्दीक शुभेच्छा....💐💐💐💐💐


33 कोटी देवांचा ऐटीट्युड घेऊन जन्माला आलेले,
आमचे सर्वात दलींदर आणि एक नंबरचे लूचाट कार्यकर्ते,
मल्टी नॅशनल कंपनी ची आन-बान-शान,मुज्जर संघटनेचे अध्यक्ष,
रस्त्यावर चालता चालता मिर्गि येऊन पडणारे व
1760 लोकांच्या शिवा खाणारे
तरी पण सगळ्यात मोठा मन ठेवून सगळ्यांना वेळोवेळी मदत करणारे आणि
सर्वांचे लाडके असे व्यक्तीमत्व असणारे राहुल्या
यांच्या बाबतीत बोलावं तेवढा कमीच(लय मुज्जर आहे तो)
ऐकावं तेवढा कमीच ....
आपल्या मोहक आणि कातिल अदांनी पोरींचे हार्ट चुर चुर करणारे गोड आणि
गोंडस असा हा पोरगा ...
दोस्तांच्या जीवास जीव देऊन त्यांच्यावर अपरंपार प्रेम करणारे,
दोस्तीच्या दुनियेतला शेरखान,
स्वभावाने तसे गरम परंतु अंगावर आले तर शिंगावर न घेता भयभीत होऊन ऊठून पडणारे,
बे सुम्या म्या जेवण केला नाही, त मी भांडे धुणार नाय हे ब्रीदवाक्य जपणारे ..
मित्रांना दुरून फोर्स करून बोलवून त्यांना रूम वर ठेवून स्वतः दुसऱ्या vip लोकांन सोबत फिरायला जाणारे⁠....
लोणावळा दाखवतो म्हणून मोठ्या हौशी ने नेणारे आणि
एक point दाखवून झाला इतकंच आहे म्हणून सांगणारे...
काळ्या काळ्या unicorn वर आपल्या गर्लफ्रेंड सोबत बसून शांतपणे आणि
अत्यंत कमी गतीने गाडी घेऊन फिरायला पसंत करणारे...
शरिर जणू अरनॉल्ड सारखे तोंड जणू रणबीर कपूर सारख असूनही ऐट न मारणारे...
स्टाईल आणि स्माईल जणू काय जन्नत चा इम्रान हाश्मी...
अशा अशा प्रकारे अत्यंत सडपातळ शरीरात अवाढव्य व्यक्तीमत्व घेऊन वावणारे xyz यांना वाढदिवसाच्या ढेपीच पोतभरून शुभेच्छा....!!!


*यवतमाळ ची आन बाण आणि शान
#डझनभर #मुलींच्या हृदयाच्या प्राण
मुलीच्या हृदयावर नव्हे तर
मनावर #अधिराज्य करणाऱ्या
#अजिंक्यदादा #बनकर याला
वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्या.....

अब्जावधी ❤ दिलांची धडकन,↪ मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान
५००००० पोरींच्या मोबाईलचा wallpaper ✔असणारा..
पोरींमधे ( Dairy milk boy , छावा) अशा विविध नावांनी प्रसिध्द ✔असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदया वर कहर करणारा... आमचा ßranded
>>># bhau"♡ PERSON'S NAME <<< यानां वाढदिवसाच्या
१ कंटेनर
२ टमटम,
५ छोटा हत्ती,
१० ट्रक
११ ट्रँक्टर आणि
१२ टेम्पो भरुन
(Cake फाडू) शुभेच्छा.. happy birthday
Happy birthday bhau

Happy birthday status in marathi

Birthday status in marathi images.

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्चा


ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनीआपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा! 

आजचा दिवस आमच्यासाठीही  खास आहे,तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह –  वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी..... ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.! ...तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..... ..!

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


तुमचा वाढदिवस ख़ास आहे, कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात… या सुखी आणि समृद्ध परिवाराचा तुम्हीच तर खरा मान आहात. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या,तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.;;; नात्यातले आपले बंध  कसे शुभच्छांनी बहरुन येतात उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात


वाढदिवसाच्या शुभेच्छा  द्यायला झाला वेट. पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!


FINAL WORD:

!!!THANK YOU !!! 
Post a Comment

थोडे नवीन जरा जुने