Good Night Quotes In Marathi/शुभ रात्री संदेश मराठी.

मित्रांनो आपण झोपण्याच्या आधी कोणाची ना कोणाची वाढवण काढत असतो,आपल्याला good night quotes in marathi करायचं असत.
पण आपल्या कडे शब्द नसतात good night status in marathi करण्यासाठी, किंवा एखादी व्यक्ती जे तुमचा खूप जवळ असते पण ते तुमचा जवळ नसते आशा वेळेस तुम्हाला पाठवायची खूप इच्छा होते पण तुम्हाला ते सुचत नाही,त्यासाठीच आम्ही खेउन आलोय good night in marathi.
तुमचा busy शेड्युल मध्ये तुम्हाला good night quotes in marathi बनवणे शक्य नसते, त्यासाठी आम्ही तुमचे काम सोपे करत आहोत शुभ रात्री सुविचार आणून.
आमचा कडे जवळपास ८०+good night messages marathiआहे.
तुम्हीं पती असाल तर good night messages for wife तुमचा साठी आहे.

तुम्ही पत्नी असाल तर good night images for husband in marathi .

तुम्ही बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंड असाल तर good night status in marathi for girlfriend or boyfriend.

तुम्हाला तुमचा जवळच्या व्यक्तीला हसवायचे असेल तर Funny Marathi Good Night Images send करू शकता।

या सोबतच (Good Night Motivational sms in Marathi,.Good Night SMS marathi forward,
Good Night in marathi Wallpaper,
Good night marathi shayri love )पाठवू शकता.

आपल्याला हा good night messages marathi संग्रह आवडला असेल तर तो जरूर वाचा व आपल्या खास व्यक्तीसोबत Whatsapp, facebook व  instagram वर जरूर शेअर करा.


Good Night Status In Marathi.

Shubh ratri images in marathi.
Shubh ratri images in marathi.


आपण जगासाठी एक व्यक्ती आहात.
परंतु कुटुंबासाठी
आपण संपूर्ण जग आहात
म्हणून स्वतःची काळजी घ्या
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

Good Night Sms In Marathi For Whatsapp.,

Good Night In Marathi Wallpaper
Good Night In Marathi .


विसरणे सोपे आहे,
पण आठवण आल्यावर
 जो त्रास होतो.
त्याला सामोरे जाणे खुप
अवघड आहे...!
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷


मैत्रीत्र करण्याचा अंदाज पाहिजे
आठवण येण्याचे कारण पाहिजे
तुम्ही फोन करा पण तुमचा एक 
प्रेमळ मेसेज रोज यायला पाहिजे.
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷


कोणाला आपलसं बनवायचे
असेल तर मनाने बनवा, 
फक् मुखाने नाही..

कारण मुखाची नाती ही गरजे
पुरती आसतात आणि मनाची
नाती ही शेवट पर्यंत साथ देतात..
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷


एक विषाणू सांगून गेला..
पैसा, प्रसिध्दी, घरदार, संपत्ती

या सगळ्यापेक्षाही
जीव जास्त महत्वाचा आहे.
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷


फुलाच्या वासाला चोरता येत नाही..........
सुर्याच्या किरणांना लपवता येत नाही.....
कितीही दुर का असेना
आपली माणसं पण त्यांची आठवण
विसरता येत नाही.
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷


प्रत्येक आजार औषधाने
बरा होती असं नाही
काही आजार फक्त
एकमेकांशी बोलण्याने
कमी होऊ शकतात 
आणि
अशा व्यक्तींना
नेहमी जवळ ठेवावा...
.💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷


आठवण ही एक अशी फाईल असते, 
जी
डोक्यात नाही ती हृदयात
सेव्ह केलेली असते...!

💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

Good night marathi shayari


Shubh Ratri Flower Image
Shubh Ratri Follower Images.

काही नात्यांना नाव
नसते पण त्याची किंमत
अनमोल असते..

नेहमी आनंदात राहा...
स्वतःची काळजी घ्या..
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷


जो कल था उसे भूलकर तो देखो,
जो आज है उसे जीकर तो देखों,
आने वाला पल खुद संवर जायेगा,
एक कोशिश कर के तो देखो...!!
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷


तुम्हाला आठवण येत नाही
आम्ही विसरू शकत नाही

तुमचं आणि आमचं नात
" एवढं सुंदर आहे की

तुम्ही विचारू शकत नाही
आम्ही सांगू शकत नाही..
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷


आकाशात किती चांदणे आहेत 
पण
चंद्रासारखं कुणीच नाही
या धरतीवर किती चेहरे आहेत
 पण
तुमच्यासारखं कुणीच नाही....
आयुष्यात भेटलेल्या माणसांची
आठवण तर येतेच...
पण काही माणसं इतकी
स्पेशल असतात की त्यांना
मन कधीच विसरू शकत
नाही..!
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷


किती क्षणांचं हे आयुष्य असतं

आज असतं तर उद्या नसतं.
म्हणून ते हसत हसत जगायचं असतं
कारण इथे कुणीही कुणाचं नसतं.
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷


खरी नाती तीच जी रुसतात,
   रागावतात कडवट होतात
  पण साथ कधीच सोडत नाहीत.

माणंसाचा स्वभाव गोड असला
की कोणतही नातं तुटत नाही...
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷


आम्ही तुमची आठवण काढतो..
अस आम्ही कधीच म्हणणार नाही...

कारण ..तुमची आठवण"
काढण्यासाठी, आम्ही तुम्हाला कधी
विसरतच"नाही...!!
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

Good night whats app status in marathi.


ओझ आणि मन
Good Night Sms In Marathi
Good Night Sms In Marathi 


अशा ठिकाणी हलकं करावं ज्या
ठिकाणी ते सुरक्षित राहील
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

विचारांचा भक्कम पाया असणारी
माणसं आयुष्यात नेहमीच ठामपणे

उभी असतात.
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

उदयाची चिंता नका करू..
ज्या देवाने आज पर्यंत सांभाळ केला..
तो पुढे पण सांभाळून घेईल..
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

नेहमी आनंदी रहा.
कारण तुम्हाला बघुन
आम्ही पण आनंदी असतो.
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

वो पास से गुजरते है ,तो दिल अब भी
बहकता है...
पहले deo की खुशबू आती थी,अब
sanitizer महकता है .....
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

आयुष्यात अशा व्यक्तीशी
नातं जोडण्याचा प्रयत्न करा
ज्यांना खरोखर तुमच्या
भावनांची कदर आहे....
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

चांगली माणस आपल्या जीवनात येणं 
ही आपली भाग्यता असते अणि त्यांना
आपल्या जीवनात जपुन ठेवण
ही आपल्यातली योग्यता असते...
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

एखाद्याजवळ आपल्या अश्या आठवणी ठेवून जा..
की नंतर त्याच्या जवळ आपला
विषय जरी निघाला तर...
त्याच्या ओठांवर थोडस हसु
आणि डोळ्यात थोडस पाणी
नक्कीच आल पाहिजे......!"
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

देव कधी कधी आपली परिक्षा घेतो!
आपल्याला नुकसान होण्यासाठी नव्हे,
तर आपल्यातील विश्वास शोधुन
काढण्यासाठी!
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

शुभ रात्री मराठी कविता

,
प्रत्येकजण मुलींचा बॉयफ्रेंड
व्हायला बघतो, कधीतरी बेस्टफ्रेंड
होऊन बघा...
बॉयफ्रेंडपेक्षाही जास्त जीव
लावतील त्या.
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

जगातील कुठल्याही तराजूत
मोजता न येणारी
एकमेव मोठी वस्तू म्हणजे
       मैत्री:-
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

"काही नात्यांना नाव नसते
पण त्याची किंमत "अनमोल" असते".

नेहमी आनंदात राहा
स्वतःची काळजी घ्या
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

कुणी साथ दिली नाही म्हणून
थांबायचं नसत,
आपलं आपण स्वतःच्या
हिमतीवर चालायचं असत...
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

संकटाच्या वेळी मदत मागाल 
तर विचार करून मागा,
कारण संकट थोड्या
वेळासाठी असतं 
पण
उपकार आयुष्यभर राहतात..
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

वळणा वळणाचे आयुष्य असावे.....
त्यात काटे ही असावे.....
वेदनाही असावी पण,
विश्वास तोडणारं कोणी नसावे.
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
*लाख नाही कमावले*
*लाख मोलाची माणसं कमवली*
*तुमच्यासारखी* *हिच माझी
अनमोल संपत्ती व श्रीमंती*
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष
देऊ नका...

कारण उत्तम दिवस साठवणी देतात,
चांगले दिवस कानंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर 
अत्यंत वाईट दिवस आपल्याला
शिकवण देतात...!
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷


Good night in marath,


कुणी तरी मला विचारले, या
जगात तुझ आपल एकदम
जवळच अस कोण आहे,
मि त्याला हसत उत्तर  देत म्हणालाओ।
वेळ
जर का वेळ चांगली असेल तर
सार जग आपल,
आणि ती जर खराब असेल तर
कोणीच आपल नाही
कोणी कोणाला काही
द्यावे ही, अपेक्षा नसते.
दोन शब्द गोड बोलावें
हेच लाख मोलाचे असते.
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

Love images


आजचा दिवस गेला
जाता जाता तुमची
आठवण करून गेला
झोपण्यापूर्वी शुभ रात्री
बोलाव तुम्हाला
म्हणून एक छोटासा
SMS केला.
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

आयुष्यात कुणाची पारख करताना,
त्याच्या रंगावरून न करता,
उलट त्यांच्या मनावरून करा.
कारण...
पांढ-या रंगावर जर जगाचा विश्वास असता,
तर मीठानी सुद्धा जखमा भरल्या असत्या.
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

कायम टिकनारी गोष्ट एकच,
ती म्हणजे 'माणुसकी....
म्हणुन...पैशापेक्षा

जीवाला जीव देणारी
जीवाभावाची जिवलग माणसं जोडा आणि जपा..
तीच आपली खरी संपत्ती आहे
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷

Good night wishes in marathi.
झोपा आता..


उद्या सकाळी लवकर उठून,
परत आराम करायचाय..
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।


काळजी घ्या
स्वताची आणि घरच्यांची.
दमले असाल चॅटिंग करून
झोपा लवकर
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।


देवा, सगळ्यांच्या इच्छा पुर्ण कर...

💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।


आता झोप येईल तर अशी
की तू रडशील मला उठवण्यासाठी।।
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

Good night zopa atta in marathi.


अय्यो तुम्ही अजून
झोपली नाही होय.....
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।


तुमच्या सारख्या...

गोड माणसांना....
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..

💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।


"काळोख पडला
रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका...
कारण सारे जग
विश्रांती घेत असताना...

कुणीतरी आपली गोड
आठवण काढत आहे"
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

Funny Marathi Good Night images.


aajun zopla nahi • 
zopa aata

good night
aata nahi yenar kon online
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

Good night sms in marathi.


आजचा दिवस गेला
जाता जाता तुमची
आठवण करून गेला
झोपण्यापूर्वी शुभ रात्री
बोलाव तुम्हाला
म्हणून एक छोटासा
SMS केला.
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

मासा कधी विसरतो का पाण्याला
पक्षी कधी विसरतात का आकाशाला

आपल नात ही असच मग
मि तरी कसा विसरेन तम्हाला

हाक तुमची साथ आमची..
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

आजचा दिवस गेला
जाता जाता तुमची
आठवण करून गेला
झोपण्यापूर्वी शुभ रात्री
बोलाव तुम्हाला
म्हणून एक छोटासा
SMS केला.
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

Good night quotes download 


मनात राहणारी माणसं कधीच दूर
होत नसतात,

कारण...
ती तुमच्यासारखी गोड असतात...
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

कधी कधी जीवनात इतक
बेधुंद व्हावं लागतं, दुःखाचे
काटे टोचतानाही खळखळून
हसाव लागत, जीवन यालाच
म्हणायच असत.दुःख
असूनही दाखवायच
नसत,पाण्याने भरलेल्या
डोळ्यांना पुसत,आणखी
हसायच असत.
😊💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

जेव्हा मायेची आणि
प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही
मोठं असलं तरी
त्याच्या वेदना खूप कमी असतात....
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

निर्णय चुकला तरी हरकत नाही...
स्वतःवर विश्वास असला की,
जीवनाची सुरुवात कुठूनही
करता येते....
😊💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

नाती ही झाडाच्या
     पानांसारखी असतात.
एकदा तुटली की त्याची
हिरवळे कायमची निघून जाते...

💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

शुभ रात्री शुभेच्छा मराठी प्रेम


काही नाती जोडली जातात,
। कही जोडावी लागतात
काही जपावी लागतात तर
काही आपोआप जपली
जातात यालाच प्रेम म्हणतात !
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

आम्हाला सवय आहे बरं का
रोज सकाळी न चुकता
तुमची आठवण
काढायची.
😊💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

Good Night Motivational sms in Marathi


आत्मविश्वासाने केलेल्या
.. कार्याला कोणत्याही
संकटाची भिती नसते,
..... मुळात संकटे
आपल्या आत्मविश्वासाची
.... परिक्षा घेण्यासाठीच
बनलेली असतात,
     
      या परिक्षेत
.... जो उत्तीर्ण होतो तो
जिवनात यशस्वी होतोच.
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

जीवन सर्वासाठी सारखंच
फरक
एवढाच असतो
कोणी मनासारखं जगत असतो...
तर कोणी दुसऱ्याच
जपून जगत असतो..
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

शोधायचं असेल तर तुमची
काळजी करणाऱ्यांना शोधा
बाकी उपयोग करून घेणारे
तुम्हाला शोधत येतील....
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

चाफा कोठेही ठेवला तरी
वास हा येणारच,आणि,
आपली माणसे कोठेही असली तरी
आठवण ही येणारच...
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

संध्या
समाधानी राहणं
हेच जगातलं
सगळ्यात मोठं सुख आहे...
😊💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

जीवन म्हणजे काय
कधी स्वतःलाच फोन लावुन बघा
लागणार नाही तो
व्यस्त दाखवेल
जगात आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे
पण
स्वतःसाठी मात्र आपण व्यस्त आहोत.
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।


प्रत्येक "फुल"देवघरात वाहिलं जात नाही.
      तसं प्रत्येक "नात"ही मनात जपलं जात नाही.
     मोजकीच "फुलं"असतात, देवाचरणी शोभणारी.
    तशी मोजकीच माणसं असतात...,
    "क्षणोक्षणी आठवणारी" व जसे तुम्ही,

       💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।
    

पाण्यापेक्षा तहान किती आहे,
याला जास्त किंमत असते..
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सगळेच जोडतात,
पण नात्यापेक्षा
विश्वासाला जास्त किंमत असते....
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।


नळ...
दिसत नाही पण खुप काही दाखविते..
आपले पणाही खुपजण दाखवितात
-पण आपल कोण आहे ते वेळच
दाखविते...!!
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।


सूर्य  हा बुडताना दिसतो,
पण तो कधीच बुडत नाही...!
त्याप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट
हे ज्याच्या जवळ आहे.
तो कधीच अपयशी होऊ शकत नाही.!
धाडसी माणुस भीत नाही आणि
भिणारा माणूस धाडस करत नाही..
जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच "यश" मिळत नाही.
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।


चांगल्या मैत्रीची
साथ मिळायला भाग्य लागत...
         आणि ती
कायम स्वरूपी टिकून राहण्यासाठी..
मन साफ लागत.
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।


तुमच्या आयुष्यातील प्रत्येक
सकाळ या फुलांसारखी
बहरलेली असो.....
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।


केवल पैसों से आदमी धनवान नहीं होता,
      असली धनवान तो वो है
      जिसके पास अच्छे दोस्त
      अच्छी सोच और
      अच्छे विचार मौजूद हे।।
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।


आयुष्य तेव्हा खूप सुंदर वाटतं.
जेव्हा आपल्या भावना कोणी तरी समजून घेत...
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी


मनाशी जोडलेलं प्रत्येक नात..
खरच खुप भावनिक असत....
दुर असेल जरी कोणी..
तरी मनात मात्र कायम असते..
😊💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या
मैत्रीत असावा...
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

जीवनाचे दोन नियम आहेत,
बहरा फुलांसारखं, आणि
पसरा सुगंधासारखं..
कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट
असते आणि कुणाकडून प्रेम
मिळवणं सर्वात मोठा सन्मान असतो....

💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

ळासारखं ज्यांचं मोठं मन आहे...
आणि अथांग समुद्राप्रमाणे ज्यांचे प्रेमळ हृदय आहे.
अशा तुमच्यासारख्या गोड लोकांना
।।सुंदरदिवसाच्या शुभेच्छा।।


💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी
काही चांगलं घडत असतं
इतकंच कि ते आपल्याला दिसत नाही...!
😊💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।
जिवन जगत असताना कौतुक आणि टिका
या दोन्हींचाही स्विकार करा।
कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि
पाऊस या दोघांचीही गरज असते।।
💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।

मन ...
तर देवाने प्रत्येकाला दिले
आहे पण दुसरयाचे
मन जिंकता
येणारे मन काही ठराविक
लोकानांच दिले आहे...

💮🌷🌼🌸शुभ रात्री.🌸🌼💮🌷
।।good night।।


Final words:-मित्रांनो तुम्हाला आमचं  Shubh ratri marathi shubhechha, आवडले असेल तर नक्की  नक्की सहारे करा आणि अशा आणखीन पोस्ट साठी आमचा page ला फोल्लोव करा .
👌
!!धन्यवाद!!..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने