| नमस्ते |

जीवनात आपण एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो ,त्याचा साठी सर्व काही करतो.
पण इतकं सगळं करूनही ती व्यक्ती आपल्याला धोका देते ,तुम्ही त्या व्यक्तीला विसरण्याचा पुरेपूर प्रयत्न करता, पण ते काही शक्य होत नाही, 
त्या मुळे शायरी (shayari) ह्या विचाराचा जन्म
झाला.
शायरी मध्ये सर्वात popular आहे sad shayari in मराठी,

दुखी मराठी शायरी तुम्हाला जीवनामध्ये रडणं शिकवते आपला जवळच कोणी आपल्याला सोडून गेल्यावर sad marathi shayari आपल्याला मनापासून व्यक्त होण्यास मदत करते.

sad shayari in marathi तुम्हाला जगायचं नवा मार्ग दाखवते,तुमचे हरवलेले हास्य परत मिळून देण्याचं काम sad shayari करून देते.

दुखी शायरी मराठी मध्ये खूप प्रकार आहेत जसे की, sad shayari 2(two) lines ani sad shayari in 1 (one) line आणि तुम्ही sad shayari in english मध्ये पण पाठवू शकता.

 तुम्हाला काही sad shayari images in marathi आवडले असेल तर तुम्ही sad shayari download ही करू शकता.sad shayari images in marathi


आज डोळ्यांना रडावेसे वाटते,आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते


 चारोळीत माझ्या,होत्या फक्त चारच ओळी...तू...मी...आपण...अन...तू गेल्यावर उरलेला...ते माझ एकटेपण..

 अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे? जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬…

 काळीज आज हि रडतयमाझं तुझ्यासाठी,, तुला हसत पाहण्यासाठी,, काहीपण करेल तुझ्यासाठी,, तुझे अश्रू पाहिले किमी हि रडतोय तुझ्यासाठी,, जीव जडलाय माझातुझ्यासाठी,, एकदा तरीहो म्हण माझ्यासाठी,, श्वास आहे गं तू माझातू गेली कि तो हि संपतोतुझ्यासाठी....
  तुम्ही ज्याच्यावर  प्रेम करता💘💗
 त्याला खुप जीव लावू नका 😍😘
नायतर तुमची किंमत अणि महत्व कमी होते 😕😕 #

sad shayari download

 आठवल तर अश्रु येतात न आठवल तर मनं छळते  खरच प्रेम काय आहे तेप्रेमात पड़ल्यावरच कळते 


 डोळे भरून येतील तिचे हे सर्व बघतानाखूप प्रेम करते तुझ्यावर म्हणेल ती मिठीत शिरतानानाहीच सांगणार तिला किती खस्ता खाल्ल्यातहे सर्व जमवताना ….म्हणूनच खात्री आहेती नक्की येईल …!
माहीत नाही पुन्हा कधी भेटुवेगळ्या रस्त्यावर चलतानाअन जुळतील का आपल्या तारावेगळ्या जगात राहताना…................   ........ #💗


 परिस्थिती बदलली की मानसं बदलतात आपली कोण पारक कोण सीमा स्पष्ट होतात ? पण परिस्थिती बदलूनही जी मानसं बदलत नाहीत तीच मानसं फक्त मनापासून आपली असतात....
 वाटतं कधी कधी आपल्यावरपण कोणी प्रेम करावं...रात्री स्वप्नामध्ये आपल्यालापण कोणी पहावं

दुखी शायरी मराठी i


 माझ्याच वेदनेचे हे वादळ..उध्वस्त करते मनास माझ्या..
आवरू पाहतोय आवरे ना..आठवणीत जे वाहातंय तुझ्या..!!

 नेहमी लोक मानतात कि जगलो तर भेटूपण तुला पहिल्या पासून माहित आहे किआपण भेटत राहिलो तरच जगू,........Miss u 😭😭😘


 

हा रम्य प्याला, तो दाटलेला गंध,ओले, धुंद डोळे, जसा रेंगाळला एकांत.
या एकांतसमयी, रोखतील नजरा जरी,निवांत मी आपल्या, गुढ अस्तित्वापरी…
 असंख्य जखमा झेलुनती आजही कणखर उभी होती..डोळ्याच्या ओलसर कडा टिपुनआनंदाची पखरण करत होती.. जाता जाता #फक्त एकवेळा,प्रेमाच्या नजरेने बघशील का मला...?नंतर मग मी #जगुन घेईल या, गैरसमजुतीत कि,आवडतो मी तुला....?

 रात्रभर जागवणार्‍या आठवनीआता दिवसा ही सोबत असतातजरा वेळ एकटे पाहिलेकी मनाला घेरून बसतात

 सोडून जातांना एकदा तू मागे वळायचं होतं.....तुझं माझं नातं थोडं जपायचं होतं.....


तुला खूप वाईट वाटेल,
मला सोडून जाताना
कारण तुझही मन दुखावेल 
माझं मन मोडताना.. नाही माहिती मला
तिची रात्र कशी सरत आहे
तिच्याविना माझी रात्र
अश्रूत भिजत आहे…
 ❤? खुपदा तु ‪#‎नसुन‬ हि 
‪#‎जवळ‬ असल्याचा
भास होतो..
तो ‪#‎भास‬ आहे हे कळल्यावर मात्र
‪#‎जीवाला‬ त्रास होतो..?❤#तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,
निरोप तुझा घेताना डोळ्यात 
अश्रू आणतो,
असे का बरे होते..
हेच का ते नाते,
ज्याला आपण प्रेम म्हणतो. #_आयुष्यातील सर्वात
#_पहिली आणि #_महत्वाची गोष्ट
" #_कोणावर_तरी_खर_प्रेम_कर
मग समजेल #_त्रास काय असतो ते.....

 आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसतेआपण दुस-याला आवडतोत्यालाच प्रेम समजायचे असते.
 भास होतो तुझासंध्या रात्रीत विलीन होताना..मी शोधते तुलापहाटेतून दिवस आकार घेताना..
 कळत होतं मला....

0

तुझी वाट पहाण्यातकाहीच अर्थ नव्हतापण वेड्या मनालाकोण समजवणार...?तुझं केवळ असणंहाच तर दिलासा होता

 ❤️
 डोऴ्यातलॆ आश्रू पण किती निरागस असतात ना..साला जिच्यासाठी निघतात... तिलाच त्याची फिकीर नसतॆ.

 #शुन्यच आहे आयुष्य माझेउणे तु असताना..धरलास का हात सांग तुसोडुनच जायचे असताना...:(


 एवढं प्रेम करून सुद्धा जी माझी नाही होऊ शकली, ती दुसर्याची तरी काय होणार 


 # प्रेम केल्यावर हे # जगखूप # सुंदर वाटत..¡पण# BreakuPझाल्यावर हेचजग नकोस # वाटतं ..¡

 डोळे‬बंद करून पडून राहतो विचार तुझा करत राहतो।।स्वप्नात हि तू सोडून जाशील।।म्हणून रात्रभर मी जागत राहतो समजलं का #नकटी।।

 निशब्द झाले मग हे सारे निशब्द झाल्या भावनानिशब्द झाल्या जुन्या आठवणीनिशब्द झाले अश्रू नयनी …


 का कधी कधी अस होत? आपण ज्या व्यक्ती शिवाय एक क्षण ही राहु शकत नाही 
तीच व्यक्ती आपल्या शिवाय खुप सुखी असते…


विसरण्याची ...,हजार कारणे शोधशील तु ...एकही सापडणार नाही ...इतका दुरावा असेल ..,तुझ्यात नि माझ्यात की ..,यापुढे मी कधीही ...आठवण तुझी काढणार नाही

…..


 दिवस असे की कोरोनाचे ।दाखवाया आले वास्तव जीवनाचे ।।पैसा राग लोभ मोह माया द्या सोडून ।काही काम नाही मी पणाचे ।।शेवटी रहायचे आहे आपल्याच लोकांसोबत ।मजेत घालवा हे क्षण आनंदाचे ।


...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने