हृदयस्पर्शी  प्रेमावर मराठी शायरी,shayari marathi prem, shayari marathi love.


नमस्कार मित्रांनो


shayari marathi prem, shayari marathilove.


आपल्या जीवनात एक अशी व्यक्ती असते जिच्यावर आपण खूप प्रेम करतो 
पण आपल्या कडे असे काही शब्द नसतात त्या प्रेमळ व्यक्त करण्या साठी ज्याने ती व्यक्तीला  आपल्या प्रेमाची किंमत कळेल तिला कळेल की किती प्रेम करतो आपण तिच्यावर.


अपल्या भावनेला शब्दात व्यक्त करण्या साठी लव्ह शायरी हा एक उत्तम मार्ग आहे ।
एक प्रियकर आपल्या प्रियसीला वेगवेगळ्या marathi shayari on love  आपल्या शब्दात व्यक्त करतो , ज्याने ती व्यक्ती खूप खुश होते अणे ती अजूनही ही प्रेमात पडते व आयुष्य भराची साथ न सोडण्याची गव्हाई देते।
ही आहे ताकद marathi love shayari मध्ये।


जर आपल्याला ही आपल्या प्रियसीला किंवा प्रियकराला इम्प्रेस करायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या love shayari with images Marathi, आपल्या प्रियकरांना share करू शकता।

आम्ही घेउन आलोय वेववगल्या प्रकारचे shayari marathi prem आणि लव्ह शायरी मराठीत.
तुम्ही pyar bhari shayari image डाउनलोड करून share करू शकता।


top marathi shayari on love with images. कधी येईल तो दिवस

तु एका क्षणात समोर येशील 

आणि म्हणशील 

मी तूझ्याशिवाय जगूच शकत नाही.....

 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨

 दाटून आलेल्या पावसाळी वातावरणात ...,

जस अवचित ऊन पडतं.....

तसंच काहीसं... 

पावलाचा आवाज न करता हळूच ....,

आपल्या आयुष्यात प्रेम येतं...♥ —
 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨

 क्षणोक्षणी आठवण येते अन जाते...

या आठवणिला तरी काही कळते...

कधी त्रास देते तर कधी छळते...

कधी पाकळ्यांप्रमाणे गळते....

... तर कधी फ़ुलाप्रमाणे फ़ुलते...

ही आठवण अशी का वागते...
जणू सुखद क्षणांमधून चमकते...
कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते

 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨


 लिहिता लिहिता शब्द....

आता ओठातच् दडू लागले

तुझ्या विना सख्ये आता

मन ही रडू लागले....

कवितेच् वेड आता मनातच

दडु लागले....
मधुर ते जीवन आता मज
कडु -कडु लागले…

 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨

 डोळयातून वाहणारं

पाणी कोणीतरी पाहणारं

असाव.,

हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारंअ असाव,

मनातून येणा-या याठवणी कोणीतरी समजणारं असाव.,

जीवनात सुख :दुखात साथ देणारं एक
सुंदर नातं असावं....!!!

 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨


shayari marathi prem
.

"शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हव अश्या सुंदर मनामध्ये माझ प्रेम वसायला हव..!!"

मन दिलय

हे मनातच ठेवशील का.

एकदा तरी समोर येऊन

मनातलं सांगशील का.

 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨
जगाला मला आता 

लक्षात ठेवायच च नाहीये..

तुला पाहीले मी आता मला

कुणाला पहायच च नाहीये..😍👻

 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨


असंख्य जमा झेलुन

ती आजही कणखर उभी होती..

डोळ्याच्या ओलसर कडा टिपुन

आनंदाची पखरण करत होती..

 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨

मी ‪माझ्यापेक्षाही‬ जास्त ‪‎तुझी‬ काळजी‬ करतो 

‪‎तुझ्या चेहर्यावर‬ हसू पाहण्यासाठी ‪‎धडपडतो‬..¡

काय नशा तुझी ‪‎प्रेमाची माझ्यावर‬ 

मी,आजही ‪‎जीवापाड‬ प्रेम ‪‎तुझ्यावर‬ करतो..???

 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨

 आता तरी हो बोल..
तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल..
कसं सांगू तुला 
तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल ! 


 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨


 आयुष्यत न विसरणारी गोष्ट म्हणजे, 

पहिल वहिल प्रेम असत, 

हिवाळ्यातल्या गवतावर चमकणार, 

मोत्यासारख दव असत...

 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨

 shayari marathi love.


 समुद्रकाठी बसणारे लोकं 

सर्व वेडे असतात मात्र खरे

प्रेम करणारे लोकं फ़ार थोडे असतात


 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨 आता फूलचं 

गुलाबाचं आवडलय म्हटल्यावर 

काटे तर टोचनारच ना...


 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨 हृदयाला आवडेल त्याचा वर प्रेम

करा डोळ्यानी काय 

सगळेच छान दिसतात .... 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨
 तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,

निरोप तुझा घेताना डोळ्यात 

अश्रू आणतो, अअसेका बरे होते..

हेच का ते नाते, ज्याला आपण प्रेम म्हणतो.💓Love You ...pliu

 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨 तू सोबत असलीस कि मला 

माझा हि आधार लागत नाही 

तू फक्त सोबत रहा 

मी दुसर काही मागत नाही.


 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨 डोळे‬बंद करून पडून राहतो विचार तुझा करत राहतो।।

स्वप्नात हि तू सोडून जाशील।।

म्हणून रात्रभर मी जागत राहतो समजलं का #नकटी।। 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨 असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.


 👨‍❤‍💋‍👨  - 👨‍❤‍💋‍👨


एरवी आयुष्यात सार काही आहे ,

पण नाही तुझा तो सहवास ..

जो मिळेलच या आशेने

चालू आहे माझा जीवन प्रवास

Love marathi shayari images
डोळ्यांचीच भाषा बोलायची असेल, तर

मी हि अबोल राहेन.

तू जरी माघार घेतलीस, तरी मरेपर्यंत

तुझ्यावरच प्रेम करेन.तुझा हसन तुझ लाजण

फुला पेक्षा कमी नाही..

..तुझ्या प्रेमात कधी पडलो

माझ मलाच कळल नाही..ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....

मी बोलतच नाही

डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....

तिला कळतच नाही

भावना समजायला

शब्दांची साथ लागते

मन जुळून यायला

ह्दयीची हाक लागतेतु म्हणजे एक स्वप्न...,

मनात दडुन ठेवलेले,

कितीही भासविले तरीही, डोळ्यातुन ओघळारे ।
रमझिम पडणारा पाउस अन तुझी आठवण

दोन्हीही मला चिंब भिजवून जातात

पाउस बाहेरून भिजवतो तर तुझी आठवण आतून

Marathi shayari loveतिचं माझ नात अस असाव...
माझ सुख तीला सांगावं
दुख्ख तिचं जाणून घ्यावतिच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून
मन बहरून गेले जसे
तिला हळवे प्रेम माझे
काही सांगूनच गेले जसेप्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे

म्हणून ते प्रेम करायचे नसते,

नाही मिळाले ते परत तरी

आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,


तुझा हात माझ्या हातात"

निराशेच्या रात्रीत

आशेच्या किरणात

असावा तुझा हात

...माझ्या हातात...सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर..........
तु नक्किच आहेस....
पण.............
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे......तुला पाहिलं की
अस काय होवून जात
माझ मन मला
कस विसरून जाततिचं माझ नात कस असाव
तिचं माझ नात अस असाव
कोवल्या उन्हात जस सोनेरीफुल फुलाव


प्रेम शायरी मराठीवाटलं होतं मला
असं काहीतरी घडेल
कविता माझ्या वाचून
कोणीतरी प्रेमात पडेलथांब जरा तू
बरसू नकोस
ती येणार आहे
तु ही तरासू नकोसमनात चलबिचल आहे
होकार अन नकाराची

मनातल ओठावर आणु
का ठेवु माझ मजपाशीएकतर्फी प्रेम सोप नसतं गं....
तुला त्याची किमंत नसेल
पण आशा नसतानाही लढणं
सोप नसतं गं....प्रेमात एकदा तरी पडायलाच हवं...
प्रेमात एकदा तरी पडायलाच हवं,
पाखरू बनून उंच उंच
तिला घेवू ...


ओंजळीतले क्षण
केवळ प्रेमाचे होते..
नकळत आवडलेलीस तू
माझे मलाच कळले नव्हते..


रोमँटिक मराठी प्रेम शायरी


काही नको मला फक्त तुझी साथ हवी..
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..आहेस तू सोबतीला म्हणून जगण्याची आस आहे,
दिवस रात्र आता फ़क्त तुझाच ध्यास आहे,


एरवी आयुष्यात सार काही आहे ,
पण नाही तुझा तो सहवास ..
जो मिळेलच या आशेने
चालू आहे माझा जीवन प्रवास


...नको पाहूस माझ्याकडे,
अशा वेगळ्या नजरेने .
माझंही मन वेड होईल,
अशा तुझ्या पाहण्याने .
डोळ्यांचीच भाषा बोलायची असेल, तर
मी हि अबोल राहेन.तू जरी माघार घेतलीस, तरी मरेपर्यंत
तुझ्यावरच प्रेम करेन.
तुझा हसन तुझ लाजण
फुला पेक्षा कमी नाही..
..तुझ्या प्रेमात कधी पडलो
माझ मलाच कळल नाही..
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला
ह्दयीची हाक लागते
तु म्हणजे एक स्वप्न...,
मनात दडुन ठेवलेले,
कितीही भासविले तरीही, डोळ्यातुन ओघळारे ।

रिमझिम पडणारा पाउस अन तुझी आठवण
दोन्हीही मला चिंब भिजवून जातात
पाउस बाहेरून भिजवतो तर तुझी आठवण आतून
तिचं माझ नात अस असाव...
माझ सुख तीला सांगावं
दुख्ख तिचं जाणून घ्याव
तिच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून

मन बहरून गेले जसे

तिला हळवे प्रेम माझे

काही सांगूनच गेले जसे

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे
म्हणून ते प्रेम करायचे नसते,
नाही मिळाले ते परत तरी
आपण मात्र
त्याच्या भावनाना जपायचे असते,
चांदण्यांच्या मिठीत चंद्र विसावतो
कधी आसमंत कधी अंधार लाजतो
तुझा हात माझ्या हातात"
निराशेच्या रात्रीत
आशेच्या किरणात
असावा तुझा हात
...माझ्या हातात...
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर..........
तु नक्किच आहेस....
पण.............
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे......
तुला पाहिलं की
अस काय होवून जात
माझ मन मला
कस विसरून जात
तिचं माझ नात कस असाव
तिचं माझ नात अस असाव
कोवल्या उन्हात जस सोनेरीफुल फुलाव
वाटलं होतं मला
असं काहीतरी घडेल
कविता माझ्या वाचून
कोणीतरी प्रेमात पडेल
थांब जरा तू
बरसू नकोस
ती येणार आहे
तु ही तरासू नकोस

मनात चलबिचल आहे
होकार अन नकाराची

मनातल ओठावर आणु
का ठेवु माझ मजपाशीएकतर्फी प्रेम सोप नसतं गं....
तुला त्याची किमंत नसेल
पण आशा नसतानाही लढणं
सोप नसतं गं....प्रेमात एकदा तरी पडायलाच हवं...
प्रेमात एकदा तरी पडायलाच हवं,
पाखरू बनून उंच उंच
तिला घेवू ...ओंजळीतले क्षण
केवळ प्रेमाचे होते..
नकळत आवडलेलीस तू
माझे मलाच कळले नव्हते..काही नको मला फक्त तुझी साथ हवी..
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..आहेस तू सोबतीला म्हणून जगण्याची आस आहे,
दिवस रात्र आता फ़क्त तुझाच ध्यास आहे,मनात माझ्या तुझा चांदवा
दूर मी जाऊ कसा .....
गार वाऱ्यातला गारवा संग काढून घेऊ कसा ....थोडे थोडे म्हणतांना
शब्दच सारे संपून गेले
दार उघडून पाहीले तर
रक्ताळ्लेले ह्रदय हसत मेलेमाझ्या आठवणींना मी जपुन ठेवतो कधिच न विसरण्यासाठी
बरं असतं मग.....मन शुष्क झाल्यावर पापण्यांना बरसण्यासाठी .....माझी आठवण येताच मी जवळ असल्याच तुला भासेल

तुझ्या डोळ्यातून निघालेला अश्रुचा प्रतेक थेंब मी असेल.....
वाळूतील आपल्या पाऊलखुणा,
एका लाटेसरशी कदाचित मिटूनही जातील...
पण त्या वेड्या लाटेला काय माहित,
सोबत चालतांनाच ते क्षण मात्र,
हृदयात कायमचे कोरून राहतील.....तु जेव्हा हसतेस
आणखीन सुंदर दिसतेस
तु जेव्हा रुसतेस
भलतीच प्रेमळ दिसतेस
तिचं माझ नात अस असाव...
माझ सुख तीला सांगावं
दुख्ख तिचं जाणून घ्याव
प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे
म्हणून ते प्रेम करायचे नसते,
नाही मिळाले ते परत तरी
आपण मात्र
त्याच्या भावनाना जपायचे असते,सागरात परतताना लाटांनी
फेडलं होतं ऋण…
तू येताना वाळूत उमटली
तुझी पाऊल खुण…!!!
डोळे मिटलेले असो वा उघडलेले 
दिसतेस सगळीकडे तूच  
येऊन कधी तू समोर माझ्या   
थांबवणार हि आठवणींची आगेकूच………….  ::)
तुझ्या प्रसन्न हसण्यातून
अन सोनेरी डोळ्यातून
एक चैतन्य उमटते
माझे मन मोहून टाकते
तुलाच फक्त पाहत राहते.
जेव्हा तू लाजुन गोड हसायची,
तुझ्या गालावर खळी पडायची...
जणू नुकतीच उमलेली नाजुक कळी,
माझ्या वेड्या हद्यास भासायची...!!
माझ्या हातुन काय चुकलं,
थोड मला खरचं तुच सागंना...
प्रेम केलंत फक्त मी तुझ्याशी,
कुठला गुन्हा तर केलं नाहीना...!!
तूझ्या कुरळ्या केसाना सावरत,
तिरक्या नजरने पाहिलीसं मला...
अन् माझ्या मनाला लागलं ध्यास,
आता बनवायचं माझं फक्त तुला...!
माझ्या जीवनात संकट आल्यावर,
माझ्या हातात होता फक्त तुझा हात...
नकोय मला काही तुझ्या कडून प्रिये,
अशीच राहा माझ्यासोबत सैदव देत साथ....!
येवुन मिठीत आज म्हणाली
तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तूच हवास जवळ सारखा.......
मनाला दुसरं काही सगळ्यांपासून लपवण्यातच
प्रेमाचा खरा विजय आहे
इतरांची नजर लागण्याच
सारखं त्याला भय आहेप्रेमात पडायला कोणी प्रेम करनारा हवा.
पडलाच जर प्रेमात तर दुरावा नसावा.
जेव्हापण धरशील तिचा हात हातात
तेव्हा मात्र विचार दुसरीचचांदण्यांच्या मिठीत चंद्र विसावतो
कधी आसमंत कधी अंधार" देवाच्या मंदिरात
मी एकच प्रार्थना करतो ,
सुखी ठेव तिला
जिच्यावर मी प्रेम करतो"तिचं माझ नात कस असाव
तिचं माझ नात अस असाव
कोवल्या उन्हात जस सोनेरीफुल फुलाव मनात चलबिचल आहे
होकार अन नकाराची
मनातल ओठावर आणु
का ठेवु माझ मजपाशी
चांदण्यात राहणारा मी नाही 
भिंतीना पाहणारा मी नाही
तु असलीस नसलीस
 तरी शून्यातही तुला विसरणारा मी नाही

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने