Best Romantic Love shayari in Marathi for Whatsapp, Facebook,Sharechat, Instagram. etc.
Top Romantic Love Shayari in marathi/प्रेमावर मराठी शायरी.


नमस्कार मित्रांनो, आम्ही खास तुमचा साठी घेऊन आलोय ५०+ romantic love shayari in marathi.

आम्हाला माहीत आहे की आपण कोणाच्यातरी प्रेमात पडले असाल , आणि आत्ता तुम्हाला आपल्या gf ला 
impress करायचे असेल.
 
आम्ही आहोत ना काळजी करण्याची काही गरज नाही.
 फक्त एक काम करा , आपली शायरी आपल्या gf किंवा bf ला share करायला विसरू नका, ती नक्कीच impress होईल .

एकदा पूर्ण ब्लॉग वाचा आणि मग यातील काही मस्त romantic marathi shayari images किंवा  मराठी शायरी text  copy  share करा ,  व्हाट्स अँप चा ही आपण उपयोग करू शकता.

याचा व्यतिरिक्त तुम्हाला मिळेल विविध पोस्ट्स जसे की,
marathi shayari for love, आणि marathi shayari dosti.
Romantic marathi ahayari
मध्ये आम्ही विविध catergories बनवल्या आहेत जसे की
marathi shayari status, जर तुम्हाला टीमचा मित्राला एखादी शायरी पाठवायची असेप तर marathi shayari dosti, marathi shayari dosti type करून आपण आमचे विविध पोस्ट share करू शकता.
तुम्हाला व्हाट्स अँप वर image पाठवायची असपयास अपान,marathi shayari with imag type करून आमचा वेबईस्ट मधन save करू फ्री मध्ये डाउनलोड करू शकता।


चाला मंग शोधा ते अप्रतिम मराठी प्रेमावर शायरी, आणि पाठवा तुमचा प्रेमाला, तिला नक्कीच आवडेल।

Best of luck, तुमचा पुढील वाटचालीला।।

धन्यवाद!🙏🙏👍.

Romantic Marathi shayari love.
आयुष्यात शैवटी आठवणीत राहतात
तीच व्यक्ती छपली असते, जी कुणा दुसर्यासाठी आपल्याला ढुर्लक्ष नाही करत...
आयुष्यात भर सात राहतात .


तुझ्यात मी माझ्यात तु
प्रेम आपले फुलवत राहू.
नजर नको कोणाचे लागायला.
म्हणून अधून मधून भांडत राहू.


किसी को चाहो तो इतना चाहो,
कि किसी और को चाहने की चाहत ही न रहे।

marathi shayari dosti


मैत्रीच्या थोडं पलीकडे
आमचं प्रेम काही वेगळचं आहे
इतरांच्या प्रेमात भांडण असतं,
आमच्या भांडणात प्रेम आहेमाझ तूझ्यावर खूप प्रेम आहे
ते शब्दांत व्यक्त करणं अवघड आहे.
माझ्यापासुन कितीही दूर असेल पण
मी कायम तूझ्याजवळ आहे...


त्या व्यक्तीला कधीच खोटं बोलु नका ज्याला तुमच्या
खोटं बोलण्यावर पण विश्वास आहे...


तुझ्या आणि माझ्या नात्याला नाव नाही,
पण अस्तित्व आहे.
आपले नाते असे आहे जे मला नाकारता येत नाही,
आणि तुला स्विकारता येत नाही. फक्त तुझ्यासाठी.


माझ पिल्लू पण ना..
लय हट्टी आहे...
Kiss पाहिजे म्हणजे पाहिजे च..मि माझी सारी जिंन्दजी
आहे तुला जपणार.


टाईम पास वाला कभी शक नही करता
जो शक करता है। वी कभी टाईम पास नही करता.


A पिल्लू छोट्या छोट्यागोष्टीवर
रागवत नको जाऊ मला तुझ्याबशेबर
प्रेम कशायचं आहे युद्ध नाही.


जा नको बोलू तुलाच पाप लागेल दूर असून इतकं रोमँटिक आहे. जर जवळ आलो तर विचार कर काय होईल...


प्रेम म्हणजे फक्त लग्न करणे किंवा एकमेकांसाठी जीव देणे नाही.
तर एकमेकांचे न होता ही नेहमी एकमेकांसोबत राहणे एकमेकांना आयुष्यभर साथ देणे..


marathi shayari love sad.


वेडा झालो तुझ्यासाठी सांभाळून मला घेशील का
खुप प्रेम करतो तुझ्यावर आयुष्यभर साथ मला देशील का.


आयुष्यात खुप दुःख आहे माझ्या पण ते विसरून जगण्याचे कारण एकच आहे 'तू.


तुला दुरुन जरी बघितलं
तरी हृदय धडधडायला लागत.प्रेम वेडा आपण कायद्याने जरी नवरा
बायको नसलो तरी , मनाने तट आहोत ना.


Marathi shayari funny.


ओ मॅडम मुहूर्त भेटला नाही काय
आज मेसेज करायला.


एखाद्या व्यक्तीची आपण जास्तच काळजी घेतली तर आपणच Block List मध्ये जातो..


दूर... है आपसे..! तो कोई गम नही,
दूर रहकर भूलने वाले हम..
नही...तुझी माझी जोडी मुलाकात.. ना हो तो क्या हुआ!
आपकी...याद...


मुलाकात...से कम नही...चुप-चाप चल रहे थे
जिन्दगी के सफर में, तुम पर नजर पड़ी और
गुमराह हो गये...!!


माझ्यासारखी कुठंच नाही भेटणार तुला...
आणि भेटलीच तर मी स्वतः येईल तिला
मारायला.


काहीही झालं तर स्वतःला एकट समजु नकोस श्वासात
श्वास असेपर्यंत मी तुझ्या सोबत असेल.


तुझे माझे प्रेम लाईट बिलासारखं आहे दिवसें दिवस
वाढतच चाललय.


तुझ्या आणि माझ्या प्रेमात फरक फक्त एवढाच आहे की
मी सर्वांना सोडून तुला महत्त्व दिल... आणि तुमला सोडून सर्वांना...


दूर असून इतकं रोमँटिक आहे जर जवळ आलो तर
विचार कर काय होईल.


Marathi Shayari Love Sad.
नशीब किती खराब म्हणावं,
हृदयाच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला
मात्र दूर राहून मध्ये पहावं लागतंय...


मन करतयं तूला मिठीत घेऊन सांगाव किती त्रास होतोय
तुझ्यापासून दूर राहण्याचा...तुझी आठवण आल्यावर
असे वाटते की, धावत तुझ्या जवळ यावं ....
आणि तुला घट्ट मिठीत घेऊन सि करावं...


एकमेकांसाठी जगणे यालाच जिवन म्हणतात
म्हणून त्याला वेळ द्या जे तुमच्यावर स्वतापेक्षा जास्त प्रेम करतात.


आपण ज्यावर प्रेम आपली होणार नाही
हे माहीत असूनही तिच्यावर च प्रेम करायचा वेडेपणा
खूप कमी लोकांमध्ये असतो..


करतो ती व्यक्तीजे प्रेम खरं असत ना,
त्या प्रेमाची देवपण कधीसाथ सोडतनाही..


प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं, दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं, छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं,
कारण? प्रेम जीवनात खुप कमी नशिबवानांना मिळत असतं...

Romantic Love 


प्रेम का अर्थ विवाह करना नहीं होता बल्कि पूरी निष्ठा के
साथ समर्पण करना होता है!


खूप Great आहे आमचं प्रेम जे एकमेकापासून दूर असून फक्त वाढत आहे.


तुझ्या आणि माझ्या प्रेमात फरक फक्त एवढाच आहे की
मी सर्वांना सोडून तुला महत्त्व दिल... आणि तु मला सोडून सर्वांना...दगडाचं काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा
स्वतःच्या काळजावट दगड ठेवून एकटं राहिलेलं बर...


प्रेम ते असतं ज्याच्यात Bye बोलल्यानंतरही
Chatting सुरुच असते..जिंदगी के हर मोड़ पर तुम साथ रहना
चाहे दूर रहो पर हमेशा दिल के पास रहना..!


आयुष्य किती बाकी आहे.. मला माहित नाही...
पण जेवढं बाकी आहे तेवढं तुझ्यासोबत जगायचं आहे...

Romantic love shayari on husband and wife.


 नवरा सुंदर किंवा श्रीमंत जसला तरी चालेल...फक्त शेवटपर्यंत साथ देणारा पाहिजे..


लोक म्हणतात खर प्रेम नशीबात असेल तर भेटत.
मला वाटत जर एकमेकांनची साथ शेवटपर्यंत नाही सोडायची असे ठरवल तर नशीब पण जगासाठी तू एक असशील...माझ्यासाठी तूच जग आहेस...
तूझ्यावर प्रेम करणारे खूप असतील...पण माझ पहील अन् शेवटच जाऊदेजास्त काही नको एक kiss दे आणि भांडण मिटवू.उचक्या लागत आहेत आठवण काढत आहेस कि शिव्या देत आहेस.


रुसून बसणारी नको तर भांडण झाल्यावर 50 काकरून त्रास
देणारी पाहिज़े,तुझ्यात मी माझ्यात तु आपले फुलवत राहू. प्रेम नजर नको कोणाचे लागायला.म्हणून अधून मधून भांडत राहू.

Marathi shayari status.


आई आणि बायको दोघांची कदर करा कारण
एकीने तुम्हाला या दुवियेत आणला आणि दुसरी सारी दुनिया सोडून शोना परी तुमच्या जवळ आली.तुझ्यासोबत जगलेलो ते क्षण कायम आठवणीत राहतील..प्रेम
ही एकेव असा विभय आहे ज्याचा कितीी अभ्यास केला तरी त्यात मास होणे आपल्या हाती
नसते.


काश ये दिल बेजान होता, ना किसी के आने से धडकता ना किसी के जाने पर तडपता.


मी तुझ्यावर डाऊट घेतो याचा अर्थ असा नाहीये की
माझा तुझ्यावर विश्वास नाही, याचा अर्थ असा आहे की
मला तुला गमवायच नाहीये..


जिवात जीव असेपर्यंत तुलाच जीव लावणार मी..मी तर त्या दिवसाची वाट बघत आहे ज्या दिवशी तुझा whatsapp Dp माझ्यासोबत असेल..


खूप काही नकोय मला फक्त एकदा मिठीत घे
आणि म्हण मी फक्त तुझाच आहे गं...

marathi shayari attitude.


कधी भेटलो ना तर हक्काने एवढं जवळ घे की तुझ्या हृदयाची धडधड ऐकू येईल आणि श्र्वासांची गरमी जाणवेल...


माझ्या आयुष्यात एकच गोष्ट चांगली घडली ती म्हणजे तुझी आणि माझी भेट झाली.


सी इथून miss करती, तु तिथून miss कर,
भेटल्यावर आपण Kiss करु..


रंगाने सावळे असणारे लोक मनाने खूप प्रेमळ असतात..


तु माझ्या आयुष्यतील ती व्यक्ती आहे जिला मी
गमवायला खुप घाबरते...

Marathi Shayari SMS


तुझी बायको नाही तर तुझा श्वास बनून शेवटपर्यंत तुझ्यासोबत जगायचं आहे.


प्रेम असेल तर राग हा येतोच, आणि राग हा फक्त
हक्काच्या माणसावरच येतो..विश्वास ठेव माझ्यावरजीव देईलपण तुला धोका
कधीच देणारनाही...

marathi shayari video.


तु किंतीही समजव मला पण मी तुझ्यासाठी पागल आहे
आणि पागलच राहणार..


कधीतरी इतक्या जवळ ये की दोघांचे श्वास एक होतील...


कोणी लाड करायला असलं लाडात यायला पण मज्जा येते की पहाटेची जेव्हा जागयेते हवे ची डझुळूक तुझ्या मिठीची आठवणदेते.


सात जन्म तुला माझ्यापासून सुट्टी नाही..

FINAL WORDS-
मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्कीच आवडली असेल , तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्की आपल्या मित्र मैत्रिणी समवेत share करायला विसरू नका.
प्रेम ही खूप मोठी गोष्ट आहे , प्रेमाला सीमा नाही , खूप कमी व्यक्तींना प्रेम हे मिळते, तुम्ही जर एखादया व्यक्तीचा प्रेमात असाल तर नक्की share करा

धन्यवाद🙏🙏😍, पुन्हा visit करायला विसरू नका।

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने